Jump to content

संजीव खन्ना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
संजीव खन्ना

कार्यकाळ
१८ जानेवारी, २०१९  २०२५
मागील धनंजय चंद्रचूड
सुचविणारे रंजन गोगोई
नेमणारे रामनाथ कोविंद

कार्यकाळ
२४ जून, २००५  १७ जानेवारी, २०१९
सुचविणारे रमेश चंद्र लाहोटी
नेमणारे ए.पी.जे. अब्दुल कलाम

जन्म १४ मे, १९६० (1960-05-14) (वय: ६५)
नवी दिल्ली, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षण कायदा पदवी
गुरुकुल दिल्ली विद्यापीठ

संजीव खन्ना (१४ मे, १९६० - ) हे भारताच्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. हे २०१९ पासून या पदावर होते. त्यांचे काका हंसराज खन्ना यांचे सरन्यायाधीश हे पद इंदिरा गांधींनी नाकारले होते.

खन्ना दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "CJ & Sitting Judges". Delhi High Court. 12 January 2019 रोजी पाहिले.