Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१३-१४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१४ या पानावरून पुनर्निर्देशित)
भारत क्रिकेट संघाचा न्यू झीलँड दौरा, २०१४
भारत
न्यू झीलँड
तारीख जानेवारी १९, २०१४ – फेब्रुवारी १८ २०१४
संघनायक महेंद्रसिंग धोणी ब्रॅंडन मॅककुलम
कसोटी मालिका
निकाल न्यू झीलँड संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा शिखर धवन (२१५) ब्रॅन्डन मॅककुलम (५३५
सर्वाधिक बळी इशांत शर्मा (१५ टिमोथी साउथी (११)
एकदिवसीय मालिका
निकाल न्यू झीलँड संघाने ५-सामन्यांची मालिका ४–० जिंकली
सर्वाधिक धावा विराट कोहली (२९१) केन विल्यमसन (३६१)
सर्वाधिक बळी मोहम्मद शमी (११) कोरी ॲंडरसन (१०)

१९ जानेवारी ते १८ फेब्रुवारी दरम्यान भारतीय संघाने ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका व २ कसोटी सामन्याची मालिका खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. एकदिवसीय मालिकेत न्यू झीलंड संघाने भारतीय संघावर ४-० असा विजय मिळविला. या मालिकेत पराभूत झाल्यामुळे आय.सी.सी. रॅंकिंग मध्ये भारत पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर गेला.

मैदाने

[संपादन]
भारत वि. न्यू झीलंड सामन्यांची ठिकाणे

एकदिवसीय मालिका

[संपादन]

पहिला एकदिवसीय

[संपादन]
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२९२/७ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२६८ (४८.४ षटके)
केन विल्यमसन ७१ (८८)
मोहम्मद शमी ४/५५ (९ षटके)
विराट कोहली १२३(१११)
मिशेल मॅक्लेनाघन ४/६८ (१० षटके)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २४ धावांनी विजयी
मॅकलीन पार्क, नेपियर, न्यू झीलँड
पंच: रॉड टकर (ऑ) आणि डेरेक वॉकर (न्यू)
सामनावीर: कोरी ॲंडरसन, न्यूझीलॅंड
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी


दुसरा एकदिवसीय

[संपादन]
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२७१/७ (४२ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२७७/९ (४१.१ षटके)
केन विल्यमसन ७७ (८७)
मोहम्मद शमी ३/५५ (७ षटके)
विराट कोहली ७८ (६५)
टिमोथी साउथी ४/७२ (९ षटके)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १५ धावांनी विजयी (ड/ल)
सेडॉन पार्क, हॅमिल्टन, न्यू झीलँड
पंच: रॉड टकर (ऑ) आणि ख्रिस जॅफने (न्यू)
सामनावीर: केन विल्यमसन, न्यूझीलॅंड
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी
  • न्यू झीलंडच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे सामना प्रत्येकी ४२ षटकांचा करण्यात आला व भारतासमोर डकवर्थ-लुईस पद्धतीनुसार विजयासाठी २९७ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.
  • ह्या सामन्यातील भारताच्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियन संघाला एकदिवसीय अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या क्रमांकावर बढती मिळाली. परंतू २४ जानेवारी रोजी त्यांच्या इंग्लंड विरुद्ध एकदिवसीय सामन्यात झालेल्या पराभवामुळे भारतीय संघाला पुन्हा पहिला क्रमांक मिळाला.''


तिसरा एकदिवसीय

[संपादन]
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
३१४ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
३१४/९ (५० षटके)
मार्टिन गुप्टिल १११ (१२९)
रविंद्र जाडेजा २/४७ (१० षटके)
रविंद्र जाडेजा ६६ (४५)
कोरे ॲंडरसन ५/६३ (१० षटके)
सामना बरोबरी
ईडन पार्क, ऑकलंड, न्यू झीलँड
पंच: बिली बाउडेन (न्यू) व रॉड टकर (ऑ)
सामनावीर: रविंद्र जाडेजा, भारत


चौथा एकदिवसीय

[संपादन]
भारत Flag of भारत
२७८/५ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२८०/३ (४८.१ षटके)
रॉस टेलर ११२*(१२७)
वरुण आरोन १/५१ (६.१ षटके)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ७ गडी व ११ चेंडू राखून विजयी
सेडॉन पार्क, हॅमिल्टन, न्यू झीलँड
पंच: गॅरी बॅक्सटर (न्यू), रॉड टकर (ऑ)
सामनावीर: रॉस टेलर (न्यू)


पाचवा एकदिवसीय

[संपादन]
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
३०३/५ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२१६ (४९.४ षटके)
रॉस टेलर १०२ (१०६ षटके)
वरुण आरोन २/६० (१० षटके)
विराट कोहली ८२ (८७)
मॅट हेन्री ४/३८ (१० षटके)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ८७ धावांनी विजयी
वेस्टपॅक मैदान, वेलिंग्टन, न्यू झीलँड
पंच: बिली बाउडेन (न्यू) व रॉड टकर (ऑ)
सामनावीर: रॉस टेलर (न्यू)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी
  • मॅट हेन्रीचे न्यू झीलंडतर्फे एकदिवसीय पदार्पण


सराव सामना

[संपादन]
न्यू झीलंड XI
वि
इंडियन्स
२६२/९घो (७८ षटके)
रॉबर्ट ओ'डॉनल ८० (१२४)
इश्वर पांडे ३/४२ (१४ षटके)
३१३/७ (९३ षटके)
अजिंक्य रहाणे ६०(९७)
शॉन हिक्स १/८ (२ षटके)
सामना अनिर्णित
कोभम ओव्हल
पंच: फिल जोन्स आणि डेरेक वॉकर


कसोटी मालिका

[संपादन]

पहिला कसोटी

[संपादन]
वि
५०३ (१२१.४ षटके)
ब्रॅन्डन मॅककुलम २२४ (३०७)
इशांत शर्मा ६/१३४ (३३.४ षटके)
२०२ (६० षटके)
रोहित शर्मा ७२ (१२०)
नेल वॅग्नर ६/६४ (११ षटके)
१०५ (४१.२ षटके)
रॉस टेलर ४१ (७३)
इशांत शर्मा ३/२८ (१०.२ षटके))
३६६ (९६.३ षटके)
रोहित शर्मा ११५ (२११)
नेल वॅग्नर ४/६२ (२५ षटके)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४० धावांनी विजयी
ईडन पार्क, ऑकलंड, न्यू झीलँड
पंच: स्टीव डेव्हिस (ऑ) आणि रिचर्ड केटलबोरो (इं)
सामनावीर: ब्रॅन्डन मॅककुलम, न्यूझीलॅंड
  • नाणेफेक: भारत, गोलंदाजी


दुसरा कसोटी

[संपादन]
वि
१९२ (५२.५ षटके)
केन विल्यमसन ४७ (१००)
इशांत शर्मा ६/५१ (१७ षटके)
४३८ (१०२.४ षटके)
अजिंक्य रहाणे ११८ (१५८)
टिमोथी साउथी ३/९३ (२० षटके)
६८०/८घो (२१० षटके)
ब्रॅन्डन मॅककुलम ३०२ (५५९)
झहीर खान ५/१७० (५१ षटके)
१६६/३ (५२ षटके)
विराट कोहली १०५ (१३५)
टिमोथी साउथी २/५० (१६ षटके)

संदर्भयादी

[संपादन]


भारतीय क्रिकेट संघाचे न्यू झीलंड दौरे
१९६७-६८ | १९७५-७६ | १९८०-८१ | १९८९-९० | १९९३-९४ | १९९८-९९ | २००२-०३ | २००८-०९ | २०१३-१४ | २०२२-२३