न्यू झीलंड क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, १९९२-९३
Appearance
(न्यूझीलंड क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, १९९२-९३ या पानावरून पुनर्निर्देशित)
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, १९९२-९३ | |||||
झिम्बाब्वे | न्यू झीलंड | ||||
तारीख | ३१ ऑक्टोबर – १२ नोव्हेंबर १९९२ | ||||
संघनायक | डेव्हिड हॉटन | मार्टिन क्रोव | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली |
न्यू झीलंड क्रिकेट संघाने ऑक्टोबर-नोव्हेंबर १९९२ दरम्यान दोन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा दौरा केला. झिम्बाब्वे आणि न्यू झीलंड मधील ही पहिली कसोटी आणि वनडे द्विपक्षीय मालिका होती. न्यू झीलंडने कसोटी मालिका आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका अनुक्रमे १-० आणि २-० ने जिंकली. दुसरा एकदिवसीय सामना द्वितीय कसोटीच्या एका विश्रांतीच्या दिवशी खेळविण्यात आला.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन] ३१ ऑक्टोबर १९९२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.
- न्यू झीलंडने झिम्बाब्वेमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- मार्क डेक्कर, स्टीफन पियल (झि), ॲडम पारोरे, डियॉन नॅश आणि सायमन डूल (न्यू) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन] ८ नोव्हेंबर १९९२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी.
- इबू इसोप-ॲडम, उजेश रणछोड (झि) आणि ब्लेर हार्टलँड (न्यू) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]१-५ नोव्हेंबर १९९२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
- झिम्बाब्वे आणि न्यू झीलंड या दोन देशांमधला पहिला कसोटी सामना.
- न्यू झीलंडने झिम्बाब्वेमध्ये पहिल्यांदाच कसोटी सामना खेळला.
- अली शाह (झि), मार्क हॅस्लाम आणि सायमन डूल (न्यू) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.
२री कसोटी
[संपादन]७-१२ नोव्हेंबर १९९२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
- न्यू झीलंडने कसोटीमध्ये झिम्बाब्वेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- डेव्हिड ब्रेन (झि) आणि डियॉन नॅश (न्यू) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.