ब्रॅड एव्हान्स
Appearance
ब्रॅडली नील ब्रॅड एव्हान्स (२४ मार्च, १९९७:हरारे, झिम्बाब्वे - हयात) ही
झिम्बाब्वेच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी आणि फलंदाजी करतो.