डॅनी डेन्झोंग्पा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डॅनी डेंझोग्पा या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
डॅनी डेन्झोंग्पा
जन्म डॅनी डेन्झोंग्पा
२५ फेब्रुवारी, १९४८
कार्यक्षेत्र अभिनेता
पुरस्कार पद्मश्री पुरस्कार

त्शेरिंग फिंत्सो डॅनी डेन्झोंग्पा (२५ फेब्रुवारी, १९४८ - ) हे भारतीय चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक आहेत. आपल्या ४० वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी सुमारे १९० हिंदी चित्रपटांतून अभिनय केला आहे. याशिवाय त्यांनी नेपाळी, तमिळ, तेलुगू आणि बंगाली चित्रपटांतूनही अभिनय केला आहे.[१]

२००३मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला.[२]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. "Danny Denzongpa Height, Weight, Age, Biography, Wiki, Wife, Family". Bollysuperstar. Bollysuperstar. 18 March 2018 रोजी पाहिले. 
  2. "Padma Awards" (PDF). Ministry of Home Affairs, Government of India. 2015. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 15 November 2014 रोजी मिळविली). 21 July 2015 रोजी पाहिले.