जॅकी श्रॉफ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जॅकी श्रॉफ
जन्म जॅकी श्रॉफ
१ फेब्रुवारी, इ.स. १९६०
उदगीर महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय (चित्रपट)
कारकीर्दीचा काळ इ.स. १९८२ - चालू
भाषा गुजराती मराठी(मातृभाषा)
हिंदी (अभिनय)

जॅकी श्रॉफ (१ फेब्रुवारी, इ.स. १९६०, उदगीर, महाराष्ट्र - हयात) हा हिंदी चित्रपटांतील अभिनेता आहे.

इ.स. १९७३ साली हीरा पन्ना या हिंदी चित्रपटातल्या छोट्याश्या खलनायकी व्यक्तिरेखेद्वारे याने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. त्यानंतर इ.स. १९८२ सालातल्या स्वामी दादा या चित्रपटाद्वारे याने चित्रपटसृष्टीत पुनर्प्रवेश केला. त्यानंतर इ.स. १९८३ सालच्या हीरो चित्रपटाने याला मोठे नाव मिळवून दिले. तेव्हापासून २८ वर्षांत (इ.स. २०११पर्यंत) याने दीडशेंहून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.

बाह्य दुवे[संपादन]