सरकार (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सरकार
दिग्दर्शन राम गोपाल वर्मा
निर्मिती राम गोपाल वर्मा
प्रमुख कलाकार अमिताभ बच्चन
अभिषेक बच्चन
के के मेनन
कत्रिना कैफ
अनुपम खेर
सुप्रिया पाठक
तनिशा
संकलन निपुण गुप्ता
संगीत अमर मोहिले
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १ जून २००५
अवधी १२३ मिनिटेसरकार हा २००५ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. राम गोपाल वर्माचे दिग्दर्शन असलेला सरकार द गॉडफादर ह्या हॉलिवूड चित्रपटावरून प्रेरित आहे. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चनके के मेनन ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या सरकारमध्ये सुभाष नागरे नावाच्या मुंबईमधील एका बलाढ्य व लोकप्रिय व्यक्तीची व त्याच्या कुटुंबाची कथा रेखाटली आहे.

तिकीट खिडकीवर प्रचंड यशस्वी ठरलेल्या सरकारचा दुसरा भाग सरकार राज २००८ साली प्रदर्शित करण्यात आला. सरकार प्रमाणेच सरकार राज देखील तिकिट खिडकीवर यशस्वी ठरला.

पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]