अंजू बॉबी जॉर्ज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अंजू बॉबी जॉर्ज 
भारतीय लांब उडी स्पर्धक
15Anju-Bobby-George1.jpg
माध्यमे अपभारण करा
जन्म तारीखएप्रिल १९, इ.स. १९७७
Changanassery
Work period (start) इ.स. १९९६
नागरिकत्व
कोणत्या देशामार्फत खेळला
शिक्षण घेतलेली संस्था
  • कालिकत विश्वविद्यालय
व्यवसाय
  • धावपटू स्पर्धक
Sports discipline competed in
  • long jump
नियोक्ता
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
Blue pencil.svg
Anju Bobby George (it); অঞ্জু ববি জর্জ (bn); Anju Bobby George (fr); ଅଞ୍ଜୁ ବବି ଜର୍ଜ (or); అంజు బాబీ జార్జ్ (te); अन्जू बबी जर्ज (ne); Anju Bobby George (ast); Анджу Бобби Джордж (ru); अंजू बॉबी जॉर्ज (mr); Anju Bobby George (de); Anju Bobby George (pt); Anju Bobby George (es); Anju Bobby George (fi); Anju Bobby George (sv); Anju Bobby George (da); Anju Bobby George (sl); Anju Bobby George (pl); Anju Bobby George (pt-br); അഞ്ജു ബോബി ജോർജ്ജ് (ml); Anju Bobby George (id); Anju Bobby George (nn); Anju Bobby George (nb); Anju Bobby George (nl); अंजूबाबीजार्ज (sa); अंजू बॉबी जॉर्ज (hi); ಅಂಜು ಬಾಬಿ ಜಾರ್ಜ್ (kn); ਅੰਜੂ ਬੌਬੀ ਜਾਰਜ (pa); Anju Bobby George (en); أنجو بوبي جورج (ar); Anju Bobby George (ca); அஞ்சு பாபி ஜார்ஜ் (ta) ভারতীয় অ্যাথলিট (bn); indyjska lekkoatletka (pl); منافِسة أوليمبية هندية (ar); atleta india (ast); индийская прыгунья в длину (ru); एक भारतीय एथलीट है। (hi); indische Leichtathletin (de); ଭାରତୀୟ ଲମ୍ବା ଡିଆଁ ଖେଳାଳୀ (or); Indian long jumper (en); ورزشکار هندی (fa); भारतीय लांब उडी स्पर्धक (mr); Indiaas atlete (nl) Энжи Бобби Джордж, Бобби Джордж, Энжи (ru); Anju Markose (de); Bobby George (sv); Anju B. George (pl); അഞ്ജു ബോബി ജോർജ്, Anju Bobby George (ml)

अंजू बॉबी जॉर्ज (जन्म १९ एप्रिल १९७७) ही एक भारतीय अॅथलीट आहे.

सुरुवातीचे जीवन[संपादन]

अंजू यांचा जन्म केरळच्या कोट्टायम तालुक्यातील चीरनिरारा गावातील कोचुपरम्बी कुटुंबात झाला. तिच्या वडिलांनी तिला अॅलेटिक्समध्ये आणले. तिने सीकेएम कोरथोड स्कूलमध्ये शालेय शिक्षण घॆतले व विमला महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. कोरुथोड स्कूलमधील तिच्या क्रीडाशिक्षकाने तिची अॅथलेटिक्सची आवड विकसित केली. १९९१-१९९२ च्या शालेय अॅथलेटिक मैदानामध्ये तिने १०० मीटर अडथळ्याची शर्यत आणि रिले शर्यत जिंकली. त्यावेळी तिने आणि लांब उडी आणि उंच उडीच्या स्पर्धांमध्ये दुसरा क्रमांक मिळवला. शाळांच्या राष्ट्रीय गेम्समध्ये अंजूची प्रतिभा दिसून आली. तिने १०० मीटर अडथळ्यांमध्ये आणि ४ × १०० मीटर रिलेमध्ये तिसरे स्थान मिळवले.[१]

पुरस्कार[संपादन]

अंजूने सप्टेंबर २००३ मध्ये पॅरिसमध्ये झालेल्या विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धॆत ६.७० मीटर लांब उडी मारून ब्रॉन्झपदक जिंकले व भारताला प्रथमच विश्वस्तरीय स्पर्धेतील पुरस्कार मिळवून दिला. ह्याच उपक्रमात ती भारतीय अॅथलीट बनली. २००५ मध्ये आयएएएफ जागतिक अॅथलेटिक्स फायनलमध्ये तिने रजत पदक जिंकले. ही तिची सर्वोत्तम लाँग जंप होती. २००४ मध्ये अंजू बॉबी जॉर्ज हिला 'राजीव गांधी खेल रत्न' पुरस्कार दिला गेला. इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अॅथलेटिक्स फेडरेशनने रशियाच्या तात्यायाना कोतोवा यांना २००५ मध्ये दिलेल्या विश्व अजिंक्यपद स्पर्धा पुरस्काराची पुन: तपासणी झाल्यानंतर अंजूला २००५ मध्ये जागतिक अॅथलेटिक्स फायनलमध्ये रौप्य पदवी प्रदान झाले. .२००२ मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार मिळाला.[ संदर्भ हवा ]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ eBiography. "अंजू बॉबी जॉर्ज जीवनी - Biography of Anju Bobby George". http://jivani.org (en मजकूर). 2018-07-06 रोजी पाहिले.