साक्षी मलिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


साक्षी मलिक ही भारतीय महिला मल्ल आहे. हिने रियो दि जानेरो येथे २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये ५८ किलो वजनी गटात किर्गि‍झस्तानच्या अईसुलू टिनीबेकोवाला ८-५ असे हरवून ब्राँझपदक जिंकले. [१] साक्षी मलिक यांचा जन्म ३सप्टेंबर १९९२ या दिवशी झाला .त्या फ्रीस्टाइल कुस्तीपटू आहे .त्यांनी ५८कि.ग्रा. श्रेणीत काश्यपदक जिंकले भारतातील ऑलिम्पिक कुस्तीपटू बनली . ती विनेश फोगत,बबिता कुमारी आणि गीता फोगत यांच्याबरोबर जयसडब्लू स्पोर्ट्स ऍक्सिलेन्सप्रोग्रॅमचा एक भाग आहे

भर घातली . मलिकने पूर्वी ग्लासगोच्या २०१४राष्ट्रकुल खेळामधील रौप्य पदक आणि दोहा मधील २०१५ एशियन कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले होते. [10] [11]

बालपण[संपादन]

साक्षीचा जन्म ३ सप्टॆंबर १९९२ मध्ये रोहतक, हरयाणा मधील मोरखा या गावात झाला.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ व नोंदी[संपादन]