रंजन सोढी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रंजन सोढी हा भारताचा डबल ट्रॅप प्रकारातील आघाडीचा नेमबाज आहे. इ.स. २०१०च्या राष्ट्रकुल स्पर्धांत त्याने दोन रजतपदके मिळवली आणि इ.स. २०१० च्याआशियाई खेळांत़ त्याने सुवर्णपदक प्राप्त केले . इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्टस फेडरेशनच्या डबल ट्रॅपच्या जागतिक मानांकनात ३१ जुलै २०११ला त्याने अव्वल स्थान प्राप्त केले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.