कॅरोलिना मारिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कॅरोलिना मारिन
Carolina Marín 2014 (cropped).jpg
वैयक्तिक माहिती
जन्म नाव कॅरोलिना मारिया मारिन मार्तिन
जन्म दिनांक १५ जून, १९९३ (1993-06-15) (वय: २७)
जन्म स्थळ हुएल्वा, स्पेन
उंची १.८२ मी (६ फूट ० इंच)[१]
वजन ६५ किलो (१४० पौंड)
देश स्पेन ध्वज स्पेन
कार्यकाळ २००९ पासून
हात डावा
प्रशिक्षक फर्नांडो रिवास
महिला एकेरी
सर्वोत्तम मानांकन १ (५ मे २०१६)
सद्य मानांकन १ (२६ ऑगस्ट २०१६)
बी ड्ब्लु एफ


कॅरोलिना मारिया मारिन मार्तिन (१५ जून, इ.स. १९९३: हुएल्वा, स्पेन - ) ही स्पेनची बॅडमिंटन खेळाडू आहे. ही २०१४ व २०१५मधील महिला बॅडमिंटनमधील जगज्जेती असून हीने २०१६च्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत महिला एकेरीमध्ये सुवर्णपदक मिळवले.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Carolina Marín".