होमी मोतीवाला
Jump to navigation
Jump to search
भारतीय नौकाविहार खेळाडू | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | जून १८, इ.स. १९५८ | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
कोणत्या देशामार्फत खेळला | |||
व्यवसाय | |||
पुरस्कार | |||
| |||
![]() |
होमी मोतीवाला (१८ जून, १९५८ - ) हे नौकानयनातील एक भारतीय खेळाडू आहे. १९९३-९४ मध्ये त्यांना व पुष्पेंद्र कुमार गर्ग यांना भारतीय सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले.