Jump to content

ज्योतीर्मयी सिकदर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ज्योतीर्मयी सिकदर (११ डिसेंबर, १९६९:नदिया जिल्हा, पश्चिम बंगाल, भारत - ) ही भारतीय धावपटू आणि राजकारणी आहे.

सिकदरने १९९८ च्या आशियाई खेळांत आणि आशियाई विजेतेपद स्पर्धांमध्ये प्रत्येकी दोन सुवर्ण आणि कांस्य पदके मिळवली होती.

सिकदर कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातून १४व्या लोकसभेत निवडून गेली.