साइखोम मीराबाई चानू
Jump to navigation
Jump to search
भारतीय भारोत्तोलक | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | ऑगस्ट ८, इ.स. १९९४ पूर्व इम्फाल जिल्हा | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
कोणत्या देशामार्फत खेळला | |||
निवासस्थान | |||
व्यवसाय |
| ||
| |||
![]() |
साइखोम मीराबाई चानू (८ ऑगस्ट, १९९४ - ) या एक भारतीय भारोत्तोलक (वेट लिफ्टर) आहेत. २०१८ मध्ये त्यांना व क्रिकेटपटू विराट कोहली यांना भारतीय सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सम्मानीत केले. २०१८ मध्ये त्यांना खेळ विभागातून पद्मश्री पुरस्कार पण प्रदान करण्यात आला.
संदर्भ[संपादन]