रानी रामपाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
राणी रामपाल
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव राणी रामपाल
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक ४ डिसेंबर, इ.स. १९९४
जन्मस्थान शाहबाद, हरयाणा, भारत
खेळ
देश भारत
खेळ हॉकी
कामगिरी व किताब
ऑलिंपिक स्तर २०१६ उन्हाळी

राणी रामपाल (४ डिसेंबर, इ.स. १९९४:शाहबाद, हरयाणा, भारत - ) ही भारतीय हॉकी खेळाडू आहे. ही भारताकडून २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये खेळली. राणीला २९ ऑगस्ट २०२० रोजी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारी ती पहिली भारतीय हॉकी महिला खेळाडू आहे.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "National Sports Awards 2020: Sportspersons Receive National Honours In Virtual Ceremony For The First Time | Other Sports News". NDTVSports.com (इंग्रजी भाषेत). 2020-08-29 रोजी पाहिले.