कुंजराणी देवी
Jump to navigation
Jump to search
भारतीय भारोत्तोलक | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
स्थानिक भाषेतील नाव | Kunjarani Devi | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | मार्च १, इ.स. १९६८ इंफाळ | ||
नागरिकत्व | |||
कोणत्या देशामार्फत खेळला | |||
व्यवसाय |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
![]() |
नामैरक्पाम कुंजराणी देवी (१ मार्च, १९६८:मणिपूर, भारत - ) ह्या एक भारतीय भारोत्तोलक (वेट लिफ्टर) आहे. १९९५-९६ मध्ये त्यांना भारतीय सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सम्मानीत केले.
यांनी १९९० आणि १९९४ आशियाई स्पर्धांमध्ये कांस्यपदक मिळवले होते.
कुंजरानी देवी केन्द्रीय राखीव पोलीस दलात कमांडंटच्या हुद्द्यावर आहे.