जितू राय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जितू राय
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव जितू राय
राष्ट्रीयत्व भारतीय
निवासस्थान भारत
जन्मदिनांक २६ ऑगस्ट, १९९० (1990-08-26) (वय: २८)
जन्मस्थान संखुवसभा, नेपाळ
उंची १५२ सेमी
वजन ६० किग्रॅ
खेळ
देश भारत
खेळ नेमबाजी
खेळांतर्गत प्रकार १० मी एर पिस्तूल, ५० मी पिस्तूल
कामगिरी व किताब
ऑलिंपिक स्तर २०१६ उन्हाळी

जितू राय (२६ ऑगस्ट, इ.स. १९९०:संखुवसभा, नेपाळ - ) हा नेपाळमध्ये जन्मलेला भारतीय नेमबाज आहे. याने २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.