नवा गडी नवं राज्य
(नवा गडी नवं राज्य या पानावरून पुनर्निर्देशित)
नवा गडी नवं राज्य | |
---|---|
निर्माता | श्रुती मराठे, गौरव घाटणेकर |
निर्मिती संस्था | ब्लॅक कॉफी प्रोडक्शन |
कलाकार | खाली पहा |
देश | भारत |
भाषा | मराठी |
एपिसोड संख्या | ४४२ |
निर्मिती माहिती | |
प्रसारणाची वेळ | * सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता आणि सकाळी ११.३० वाजता (पुनःप्रक्षेपण)
|
प्रसारण माहिती | |
वाहिनी | झी मराठी |
प्रथम प्रसारण | ८ ऑगस्ट २०२२ – २३ डिसेंबर २०२३ |
अधिक माहिती |
नवा गडी नवं राज्य ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे.[१]
कलाकार[संपादन]
- पल्लवी पाटील - आनंदी वामन परब / आनंदी राघव कर्णिक
- अनिता दाते-केळकर - रमा पुरुषोत्तम पाटकर / रमा राघव कर्णिक
- कश्यप परुळेकर - राघव माधव कर्णिक
- वर्षा दांदळे - सुलक्षणा माधव कर्णिक
- किर्ती पेंढारकर - वर्षा माधव कर्णिक / वर्षा अतुल भुतकर / वर्षा शिवानंद गावडे
- साईशा भोईर / आरोही सांबरे - रेवा राघव कर्णिक (चिंगी)
- संजय क्षेमकल्याणी - माधव कर्णिक
- अभय खडापकर - वामन परब
- प्राजक्ता वाड्ये - माई परब
- मृणाल चेंबूरकर - मालती पुरुषोत्तम पाटकर
- पंकज चेंबूरकर - पुरुषोत्तम पाटकर
- अनिरुद्ध हरीप - अतुल भुतकर
- अक्षता नाईक - मनीषा अतुल भुतकर
- शेखर फडके - शिवानंद गावडे (नंदू)
- संजीवनी जाधव - इंदू गावडे
- चारुता सुपेकर - रसिका गावडे
- आकांक्षा गाडे - योजना
- श्रीपाद पडवळ - टग्या
- सचिन कांबळे - बबन
- अदिती सारंगधर - सौ. बर्वे
- मानसी बापट - सौ. कोलते
- सौरभ गोखले - विराज इनामदार
- भूषण तेलंग - श्री. सहस्त्रबुद्धे
- सिद्धेश्वर झाडबुके - चित्रगुप्त
- दिशा परदेशी - पूनम
विशेष भाग[संपादन]
- जीव लावला की संसारातला प्रत्येक डाव जिंकता येतो. (८ ऑगस्ट २०२२)
- संकटांमुळे रखडलेली राघवची वरात अखेर आनंदीच्या दारात हजर होणार. (११ ऑगस्ट २०२२)
- आनंदी-राघवच्या आयुष्यात रमा अवतरणार. (१६ ऑगस्ट २०२२)
- रोज नवा खेळ खेळायला होणार आनंदी आणि रमा सज्ज. (२० ऑगस्ट २०२२)
- आनंदीच्या गृहप्रवेशाला झाली रमा सज्ज, नवा गडी नवं राज्य. (२७ ऑगस्ट २०२२)
- रमाच्या रूपात आनंदीला मिळणार नवी सखी. (३१ ऑगस्ट २०२२)
- आनंदीला मिळणार तिने न केलेल्या चुकीची शिक्षा. (३ सप्टेंबर २०२२)
- आनंदी सोडवू शकेल का राघव नावाचं अवघड कोडं? (८ सप्टेंबर २०२२)
- रमाच्या घरात आनंदी निर्माण करु शकेल का स्वतःचं स्थान? (११ सप्टेंबर २०२२)
- आनंदी राघवकडे करणार रमाच्या घरात गणपती बसवण्याचा हट्ट. (१५ सप्टेंबर २०२२)
- रमाच्या घरात बसणार आनंदीने बनवलेला गणपती. (२५ सप्टेंबर २०२२)
- आमच्या चिंगीच्या गणपतीच्या दर्शनाला यायचं हं! (४ ऑक्टोबर २०२२)
- आनंदी घेणार मानाच्या लालबागच्या राजाचं दर्शन. (१३ ऑक्टोबर २०२२)
- मुंबईच्या गर्दीत आनंदी हरवणार. (५ नोव्हेंबर २०२२)
- आनंदीला सापडेल का राघवच्या घरची वाट? (८ नोव्हेंबर २०२२)
- रमाचा सल्ला पडणार आनंदीला महाग. (१३ नोव्हेंबर २०२२)
- राघवला होणार त्याच्या चुकीची जाणीव. (६ डिसेंबर २०२२)
- आनंदी सांगणार रमालाच भुताच्या गोष्टी. (१० डिसेंबर २०२२)
- चिंगीच्या खोटं बोलण्याची शिक्षा मिळणार आनंदीला. (१ जानेवारी २०२३)
- चिंगी आनंदीला आई म्हणून स्वीकारणार का? (१२ मार्च २०२३)
- रमाचा आनंदीला त्रास देण्याचा प्लॅन तिच्यावरच उलटणार. (७ मे २०२३)
- सर्वपित्री अमावास्येला आनंदीला पटणार रमाची खरी ओळख. (४ जून २०२३)
- मैत्रीण की सवत, आनंदी कसं निभावणार नवीन नातं? (१६ जुलै २०२३)
- आनंदी कसं सावरणार स्वतःला रमा नावाच्या वादळातून? (२५ सप्टेंबर २०२३)
- आनंदी एका निर्णयावर होणार ठाम, काही झालं तरी आता रमाला मिळणार नाही तिच्या आयुष्यात स्थान. (१२ नोव्हेंबर २०२३)
- आनंदी आणि रमा मिळून राघवला त्याच्या पायावर पुन्हा उभं करु शकणार का? (४ डिसेंबर २०२३)
निर्मिती[संपादन]
श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकर या जोडप्याने पहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवून ब्लॅक कॉफी प्रोडक्शनद्वारे या नव्या मालिकेची निर्मिती केली.[२] यात कश्यप परुळेकर, पल्लवी पाटील आणि अनिता दाते-केळकर मुख्य भूमिकेत आहेत.[३]
संदर्भ[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
रात्री ९च्या मालिका |
---|
आभाळमाया | वादळवाट | वहिनीसाहेब | अभिलाषा | कळत नकळत | लक्ष्मणरेषा | शुभं करोति | अमरप्रेम | पिंजरा | अजूनही चांदरात आहे | तुझं माझं जमेना | एका लग्नाची तिसरी गोष्ट | का रे दुरावा | काहे दिया परदेस | स्वराज्यरक्षक संभाजी | माझ्या नवऱ्याची बायको | एक गाव भुताचा | माझा होशील ना | तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं! | नवा गडी नवं राज्य | शिवा |
रात्री ८.३०च्या मालिका |
---|
आभाळमाया | अवंतिका | ऊन पाऊस | वादळवाट | असंभव | अनुबंध | लज्जा | आभास हा | एका लग्नाची दुसरी गोष्ट | मला सासू हवी | जुळून येती रेशीमगाठी | माझे पती सौभाग्यवती | खुलता कळी खुलेना | तुझं माझं ब्रेकअप | तुला पाहते रे | अग्गंबाई सासूबाई | टोटल हुबलाक | अग्गंबाई सूनबाई | माझी तुझी रेशीमगाठ | दार उघड बये | नवा गडी नवं राज्य | सारं काही तिच्यासाठी |