Jump to content

हृदयी प्रीत जागते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हृदयी प्रीत जागते
उपशीर्षक सूर जुळले की मनंही जुळतात!
दिग्दर्शक मंदार देवस्थळी
निर्माता राजेश जोशी
निर्मिती संस्था स्वामी ओम टेलिव्हिजन्स
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या १७६
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ * सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता आणि दुपारी १ वाजता (पुनःप्रक्षेपण)
 • सोमवार ते शनिवार दुपारी १.३० वाजता (१३ मार्च २०२३ पासून)
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण ७ नोव्हेंबर २०२२ – २७ मे २०२३
अधिक माहिती
आधी महाराष्ट्राची किचन क्वीन
नंतर होम मिनिस्टर

हृदयी प्रीत जागते ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे.

कलाकार

[संपादन]
 • पूजा कातुर्डे - वीणा रघुनाथ अभ्यंकर
 • सिद्धार्थ खिरीड - प्रभास सदावर्ते
 • पौर्णिमा तळवलकर - शैलजा योगेश्वर सदावर्ते (शैला)
 • राजू बावडेकर - शैलेश योगेश्वर सदावर्ते
 • विद्याधर परांजपे - योगेश्वर सदावर्ते
 • दीपाली चौघुले - योगिनी शैलेश सदावर्ते
 • सचिन देशपांडे - मिहीर शैलेश सदावर्ते
 • मन्विता जोशी - मिहिका शैलेश सदावर्ते (मिकी)
 • चिन्मयी जोगळेकर - चिन्मयी कामेरकर (चिका)
 • राजन भिसे - रघुनाथ अभ्यंकर
 • पंकज विष्णू - मनोहर जोगळेकर
 • दीपा जाधव - रजनी मनोहर जोगळेकर
 • तृष्णा चंद्रात्रे - उर्मिला मनोहर जोगळेकर (ऊर्मी)
 • एकनाथ गीते - किसन (किश्या)
 • हर्षला बारडे - करिष्मा (कॅश)
 • ज्ञानेश्वरी देशपांडे - गोजिरी (खा खा)
 • संचिता गुप्ते - संचिता (उभा डोसा)
 • रणजित पाटील - प्रविण (अंकल)
 • आशिष जोशी - अजय
 • मंदार देवस्थळी - श्री. राजे

बाह्य दुवे

[संपादन]
रात्री ८च्या मालिका
बंधन | तुझ्याविना | या सुखांनो या | कुलवधू | माझिया प्रियाला प्रीत कळेना | एकाच ह्या जन्मी जणू | उंच माझा झोका | होणार सून मी ह्या घरची | पसंत आहे मुलगी | माझ्या नवऱ्याची बायको | माझा होशील ना | येऊ कशी तशी मी नांदायला | तू तेव्हा तशी | हृदयी प्रीत जागते | तुला शिकवीन चांगलाच धडा
दुपारच्या मालिका
आम्ही सारे खवय्ये | भाग्याची ही माहेरची साडी | झाशीची राणी | जाडूबाई जोरात | लाडाची मी लेक गं! | यशोदा - गोष्ट श्यामच्या आईची | लवंगी मिरची | हृदयी प्रीत जागते | अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई? | महाराष्ट्राची किचन क्वीन | जय भीम: एका महानायकाची गाथा | दार उघड बये | नवा गडी नवं राज्य | ३६ गुणी जोडी