Jump to content

अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई?

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई?
निर्माता मंजिरी भावे
निर्मिती संस्था कान्हाज् मॅजिक
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ९८
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ * बुधवार ते शनिवार रात्री १० वाजता
  • सोमवार ते शनिवार दुपारी १२.३० वाजता (८ मे २०२३ पासून)
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण २१ डिसेंबर २०२२ – २५ मे २०२३
अधिक माहिती
नंतर महाराष्ट्राची किचन क्वीन

अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई? ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे.

कलाकार

[संपादन]
  • सुकन्या मोने - सरिता माधव मंत्री
  • स्वानंदी टिकेकर - अंकिता शंतनू मंत्री
  • संचित चौधरी - शंतनू माधव मंत्री
  • रोनक शिंदे - रौनक माधव मंत्री
  • मिलिंद फाटक - माधव मंत्री
  • मृदुला कुलकर्णी - मधुश्री
  • रमा नाडगौडा - सुलू आजी

विशेष भाग

[संपादन]
  1. दाखवेन‌ ह्यांना माझा इंगा, माझ्या घरात माझाच डंका, ह्यांच्या स्वभावाला औषध नाही. (२१ डिसेंबर २०२२)
  2. सासूच्या साडीचे सुनेने शिवले पडदे झकास, कहाणीमध्ये येणार ट्विस्ट खास. (२४ डिसेंबर २०२२)
  3. सासूला आलंय टेंशन, मुलगा झालाय बायकोचा बैल. (३० डिसेंबर २०२२)

बाह्य दुवे

[संपादन]
रात्री १०च्या मालिका
अधुरी एक कहाणी | शेजारी शेजारी पक्के शेजारी | नकटीच्या लग्नाला यायचं हं | हम तो तेरे आशिक है | गाव गाता गजाली | अल्टी पल्टी सुमडीत कल्टी | अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई? | लवंगी मिरची | नवरी मिळे हिटलरला
दुपारच्या मालिका
आम्ही सारे खवय्ये | भाग्याची ही माहेरची साडी | झाशीची राणी | जाडूबाई जोरात | लाडाची मी लेक गं! | यशोदा - गोष्ट श्यामच्या आईची | लवंगी मिरची | हृदयी प्रीत जागते | अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई? | महाराष्ट्राची किचन क्वीन | जय भीम: एका महानायकाची गाथा | दार उघड बये | नवा गडी नवं राज्य | ३६ गुणी जोडी