झाशीची राणी (मालिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झाशीची राणी
कलाकार उल्का गुप्ता
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या १३२
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार दुपारी २ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण ३१ ऑक्टोबर २०११ – ३१ मार्च २०१२
अधिक माहिती
सारखे कार्यक्रम झांसी की रानी

झाशीची राणी ही झी टीव्ही वाहिनीवरील झांसी की रानी या हिंदी मालिकेची मराठी भाषेत डब केलेली झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे.

अनुवादित[संपादन]

भाषा नाव वाहिनी प्रकाशित
हिंदी झांसी की रानी झी टीव्ही १८ ऑगस्ट २००९ - १९ जून २०११
तेलुगू वीरनारी झांसी लक्ष्मी झी तेलुगू १९ एप्रिल २०१० - ४ फेब्रुवारी २०१२
तमिळ झाशी राणी झी तमिळ ३१ जानेवारी २०११ - २८ जानेवारी २०१२
मल्याळम झांसी रानी झी केरळम ५ ऑक्टोबर - २८ नोव्हेंबर २०२०

बाह्य दुवे[संपादन]

दुपारच्या मालिका
आम्ही सारे खवय्ये | भाग्याची ही माहेरची साडी | झाशीची राणी | जाडूबाई जोरात | लाडाची मी लेक गं! | यशोदा - गोष्ट श्यामच्या आईची | लवंगी मिरची | हृदयी प्रीत जागते | अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई? | महाराष्ट्राची किचन क्वीन | जय भीम: एका महानायकाची गाथा | दार उघड बये | नवा गडी नवं राज्य | ३६ गुणी जोडी