Jump to content

महाराष्ट्राची किचन क्वीन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महाराष्ट्राची किचन क्वीन
सूत्रधार संकर्षण कऱ्हाडे
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ७८
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार दुपारी १ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १५ मे २०२३ – १२ ऑगस्ट २०२३
अधिक माहिती

महाराष्ट्राची किचन क्वीन हा झी मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित होणारा एक कार्यक्रम आहे.

विशेष भाग

[संपादन]
  1. चवीच्या ह्या धमाल खेळात किचनची राणी ठरणार कोण? (१५ मे २०२३)

बाह्य दुवे

[संपादन]