विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
लवंगी मिरची
निर्मिती संस्था
रुची फिल्म्स
कलाकार
खाली पहा
देश
भारत
भाषा
मराठी
एपिसोड संख्या
१३५
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ
* सोमवार ते शनिवार दुपारी १ वाजता
बुधवार ते रविवार रात्री १० वाजता (१७ मेपासून)
प्रसारण माहिती
वाहिनी
झी मराठी
प्रथम प्रसारण
१३ फेब्रुवारी २०२३ – ५ ऑगस्ट २०२३
अधिक माहिती
लवंगी मिरची ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा झी तेलुगूवरील राधाम्मा कुथुरू या तेलुगू मालिकेवर आधारित आहे.[ संदर्भ हवा ]
शिवानी बावकर - अस्मिता (अस्मी)
तन्मय जक्का - निशांत
श्रुजा प्रभूदेसाई - राधाक्का
मिथिला पाटील - अर्चना
प्रेरणा खेडेकर - मनवा (मुन्नू)
ज्ञानेश वाडेकर - गोपीनाथ
परी तेलंग - यामिनी
समिधा गुरु - निर्मला
राहुल वैद्य - महिपत
कृष्णा राजशेखर - मुग्धा
राजेश उके - जगन्नाथ
शार्दुल आपटे - सोहम
तेजस महाजन - मोहित
वैष्णवी करमरकर - पूर्वा
भैरवी कुलकर्णी - शांता
तुषार घाडीगांवकर - पांढरा
अंकित म्हात्रे - तांबडा
दीप्ती लेले - तनया
अथर्व तांबे - विकी
सुशील इनामदार - यशवंत
समोरचा जितका खट, अस्मी तेवढीच तिखट! (१३ फेब्रुवारी २०२३)
लवंगी मिरचीचा झटका आता नवीन वेळेत लागणार. (२ एप्रिल २०२३)
यामिनीचा नवा डाव, राधाक्काला घडवून आणली अटक. (१४ मे २०२३)
अस्मी-निशांत राधाक्काला कैदेतून सोडवू शकतील का? (१७ मे २०२३)
क्र.
दिनांक
वार
वेळ
१
१३ फेब्रुवारी – १४ मे २०२३
सोम-शनि
दुपारी १
२
१७ मे – ५ ऑगस्ट २०२३
बुध-रवि
रात्री १०