Jump to content

लाडाची मी लेक गं!

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लाडाची मी लेक गं!
उपशीर्षक प्रेमाने जोडला त्याला कोणी नाही तोडला!
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या २०१
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ * सोमवार ते शनिवार संध्या. ७ वाजता
  • सोमवार ते शनिवार दुपारी २.३० वाजता (१ मार्चपासून)
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १४ सप्टेंबर २०२० – ३० एप्रिल २०२१

लाडाची मी लेक गं! ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे.

कलाकार

[संपादन]
  • स्मिता तांबे - कामिनी प्रताप साटम (मम्मी)
  • मिताली मयेकर - कस्तुरी सौरभ साटम / कस्तुरी हनुमंत लोखंडे
  • आरोह वेलणकर - सौरभ प्रताप साटम
  • रमेश रोकडे - प्रताप साटम (भाई)
  • उमेश जगताप - हनुमंत लोखंडे
  • राजश्री निकम - लक्ष्मी हनुमंत लोखंडे
  • रोहन सुर्वे - विजय हनुमंत लोखंडे
  • वेदांगी कुलकर्णी - विनी
  • आकांक्षा गाडे - सिंधू
  • सोनल पवार - प्राजक्ता
  • अनुपमा ताकमोगे - कला
  • वंदना मराठे - आजी
  • मिलिंद पेमगिरीकर - शिवा

नव्या वेळेत

[संपादन]
क्र. दिनांक वार वेळ
१४ सप्टेंबर २०२० – २७ फेब्रुवारी २०२१ सोम-शनि संध्या. ७
१ मार्च – ३० एप्रिल २०२१ दुपारी २.३०

बाह्य दुवे

[संपादन]