अरुणा इराणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अरूणा इराणी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
अरुणा इराणी

अरुणा इराणी (१८ ऑगस्ट, इ.स. १९४६) ही ३००हून जास्त हिंदी, मराठी, गुजराती भाषेतील चित्रपटातून काम केलेली अभिनेत्री आहे. इ.स. १९६१ साली दिलीपकुमारच्या ‘गंगा जमना’त बालकलाकार म्हणून अरुणाने अभिनयाची सुरुवात केली. तिला दोनदा सर्वोत्तम साहाय्यक अभिनेत्रीचा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला.[१]

गाजलेले चित्रपट[संपादन]

  • ‘उपकार’ (१९६७)
  • ‘बॉम्बे टू गोवा’ (१९७२)
  • ‘गरम मसाला’ (१९७२)
  • ‘नागीन’ (१९७६)
  • ‘चरस’ (१९७६)
  • ‘दयावान’ (१९८८)
  • ‘शहेनशहा’ (१९८८)
  • ‘फूल और काँटे’ (१९९१)
  • ‘राजा बाबू’ (१९९५)
  • ‘हसीना मान जायेगी’ (१९९९)

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ सुनीत पोतनीस (19 एप्रिल 2018). "जे आले ते रमले.. : अरुणा इराणी". Loksatta (Marathi मजकूर). 24-04-2018 रोजी पाहिले. "चित्रपट दिग्दर्शक कुकू (संदेश) कोहली यांच्याशी १९९० साली अरुणाने विवाह केला." 


बाह्य दुवे[संपादन]