चासकमान धरण
Appearance
(चास कमान धरण या पानावरून पुनर्निर्देशित)
चासकमान धरण | |
अधिकृत नाव | चासकमान |
---|---|
धरणाचा उद्देश | सिंचन, जलविद्युत |
अडवलेल्या नद्या/ प्रवाह |
भीमा |
स्थान | गाव: बिबी, तालुका: खेड, जिल्हा: पुणे |
सरासरी वार्षिक पाऊस | २३७४ मिमी |
उद्घाटन दिनांक | १९७७-२००० |
जलाशयाची माहिती | |
क्षमता | ० दशलक्ष घनमीटर |
चास
[संपादन]धरणाची माहिती
[संपादन]बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम
उंची : ४६.२८ मीटर (सर्वोच्च)
लांबी : ९५८ मी
दरवाजे
[संपादन]प्रकार : S - आकार
लांबी : ७२ मीटर
सर्वोच्च विसर्ग : सेकंदाला ३९६२ घनमीटर
संख्या व आकार : ७ ( १२ X ८ मी)
पाणीसाठा
[संपादन]क्षेत्रफळ : १८.२१८ चौरस कि.मी.
क्षमता : २४१७ लक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : २१४५ लक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : २०७५ हेक्टर
कालवा
[संपादन]डावा कालवा
[संपादन]लांबी : १४४ कि.मी.
क्षमता : सेकंदाला २६.३३ घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : ६८५०५ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : ५२७५० हेक्टर
उजवा कालवा
[संपादन]लांबी : १८ कि.मी.
वीज उत्पादन
[संपादन]जलप्रपाताची उंची : १८ मीटर
जास्तीतजास्त विसर्ग : १०.४२ क्युमेक्स
निर्मिती क्षमता : ३ मेगा वॅट
विद्युत जनित्र : २ X १.५० मेगा वॅट
RG