Jump to content

चासकमान धरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चासकमान धरण

अधिकृत नाव चासकमान
धरणाचा उद्देश सिंचन, जलविद्युत
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
भीमा
स्थान गाव: बिबी, तालुका: खेड, जिल्हा: पुणे
सरासरी वार्षिक पाऊस २३७४ मिमी
उद्‍घाटन दिनांक १९७७-२०००
जलाशयाची माहिती
क्षमता ० दशलक्ष घनमीटर

धरणाची माहिती

[संपादन]

बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम
उंची  : ४६.२८ मीटर (सर्वोच्च)
लांबी  : ९५८ मी

दरवाजे

[संपादन]

प्रकार : S - आकार
लांबी : ७२ मीटर
सर्वोच्च विसर्ग : सेकंदाला ३९६२ घनमीटर
संख्या व आकार : ७ ( १२ X ८ मी)

पाणीसाठा

[संपादन]

क्षेत्रफळ  : १८.२१८ चौरस कि.मी.
क्षमता  : २४१७ लक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता  : २१४५ लक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र  : २०७५ हेक्टर

कालवा

[संपादन]

डावा कालवा

[संपादन]

लांबी  : १४४ कि.मी.
क्षमता  : सेकंदाला २६.३३ घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र  : ६८५०५ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन  : ५२७५० हेक्टर

उजवा कालवा

[संपादन]

लांबी  : १८ कि.मी.

वीज उत्पादन

[संपादन]

जलप्रपाताची उंची  : १८ मीटर
जास्तीतजास्त विसर्ग  : १०.४२ क्युमेक्स
निर्मिती क्षमता  : ३ मेगा वॅट
विद्युत जनित्र  : २ X १.५० मेगा वॅट

RG