Jump to content

भारताचे गृहमंत्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(केंद्रीय गृहमंत्री (भारत) या पानावरून पुनर्निर्देशित)
भारताचे गृहमंत्री
Minister of Home Affairs
विद्यमान
अमित शाह

३० मे २०१९ पासून
गृह मंत्रालय, भारत सरकार
नियुक्ती कर्ता राष्ट्रपती (पंतप्रधानाच्या सल्लानुसार)
निर्मिती १५ ऑगस्ट १९४७
पहिले पदधारक वल्लभभाई पटेल
संकेतस्थळ गृह मंत्रालयाचे संकेतस्थळ

भारताचा गृहमंत्री हा भारत सरकारच्या गृहमंत्रालयाचा आणि केंद्रीय मंत्रिमंडळामधील एक प्रमुख मंत्री असतो. भारताच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी गृहमंत्र्यावर असून त्याची नियुक्ती पंतप्रधानाद्वारे केली जाते.

वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते तर अमित शाह हे विद्यमान गृहमंत्री आहेत.

मंत्र्यांची यादी

[संपादन]
नाव चित्र कार्यकाळ राजकीय पक्ष
(आघाडी)
पंतप्रधान
वल्लभभाई पटेल २ सप्टेंबर १९४६ १५ डिसेंबर १९५० भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जवाहरलाल नेहरू
सी. राजगोपालाचारी २६ डिसेंबर १९५० २५ ऑक्टोबर १९५१
कैलाश नाथ काटजू १९५१ १९५५
गोविंद वल्लभ पंत १९५५ १९६१
लाल बहादूर शास्त्री ४ एप्रिल १९६१ २९ ऑगस्ट १९६३
गुलजारीलाल नंदा २९ ऑगस्ट १९६३ १४ नोव्हेंबर १९६६ जवाहरलाल नेहरू
लाल बहादूर शास्त्री
इंदिरा गांधी
यशवंतराव चव्हाण १४ नोव्हेंबर १९६६ २७ जून १९७० इंदिरा गांधी
इंदिरा गांधी २७ जून १९७० ४ फेब्रुवारी १९७३
उमा शंकर दीक्षित ४ फेब्रुवारी १९७३ १९७४
कासू ब्रह्मानंद रेड्डी १९७४ २४ मार्च १९७७
चौधरी चरण सिंग २४ मार्च १९७७ १ जुलै १९७८ जनता पक्ष मोरारजी देसाई
मोरारजी देसाई १ जुलै १९७८ २८ जुलै १९७९
यशवंतराव चव्हाण २८ जुलै १९७९ १४ जानेवारी १९८० जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष) चौधरी चरण सिंग
झैल सिंग १४ जानेवारी १९८० २२ जून १९८२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस इंदिरा गांधी
आर. वेंकटरमण २२ जून १९८२ २ सप्टेंबर १९८२
प्रकाश चंद्र सेठी २ सप्टेंबर १९८२ १९ जुलै १९८४
पी.व्ही. नरसिंहराव १९ जुलै १९८४ ३१ डिसेंबर १९८४ इंदिरा गांधी
राजीव गांधी
शंकरराव चव्हाण ३१ डिसेंबर १९८४ १२ मार्च १९८६ राजीव गांधी
पी.व्ही. नरसिंहराव १२ मार्च १९८६ १२ मे १९८६
बुटासिंग १२ मे १९८६ २ डिसेंबर १९८९
मुफ्ती महंमद सईद १९८९ १० नोव्हेंबर १९९० जनता दल
(तिसरी आघाडी)
विश्वनाथ प्रताप सिंग
चंद्रशेखर १० नोव्हेंबर १९९० २१ जून १९९१ समाजवादी जनता पक्ष चंद्रशेखर
शंकरराव चव्हाण २१ जून १९९१ १६ मे १९९६ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पी.व्ही. नरसिंहराव
मुरली मनोहर जोशी १६ मे १९९६ १ जून १९९६ भारतीय जनता पक्ष अटलबिहारी वाजपेयी
इंद्रजित गुप्ता १ जून १९९६ १९ मार्च १९९८ भारतीय कम्युनिस्ट पक्ष
(तिसरी आघाडी)
एच.डी. देवेगौडा
इंदर कुमार गुजराल
लालकृष्ण अडवाणी १९ मार्च १९९८ २२ मे २००४ भारतीय जनता पक्ष
(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)
अटलबिहारी वाजपेयी
शिवराज पाटील २२ मे २००४ ३० नोव्हेंबर २००८ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
(संयुक्त पुरोगामी आघाडी)
मनमोहन सिंग
पी. चिदंबरम ३० नोव्हेंबर २००८ ३१ जुलै २०१२
सुशीलकुमार शिंदे ३१ जुलै २०१२ २६ मे २०१४
राजनाथ सिंह २६ मे २०१४ ३० मे २०१९ भारतीय जनता पक्ष
(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)
नरेंद्र मोदी
अमित शाह चित्र:Amit shah official portrait.jpg ३० मे २०१९ विद्यमान भारतीय जनता पक्ष
(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)
नरेंद्र मोदी

गृह राज्यमंत्री

[संपादन]
नाव कार्यकाळ राजकीय पक्ष पंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री
सुबोधकांत सहाय[] एप्रिल १९९० नोव्हेंबर १९९० जनता दल
National Front
व्ही.पी. सिंग मुफ्ती महंमद सईद
श्रीप्रकाश जैस्वाल[] २३ मे २००४ २००९ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
संयुक्त पुरोगामी आघाडी
मनमोहन सिंग शिवराज पाटील
पी. चिदंबरम
आर.पी.एन. सिंग[] २८ ऑक्टोबर २०१२ २६ मे २०१४ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
संयुक्त पुरोगामी आघाडी
मनमोहन सिंग सुशिलकुमार शिंदे
किरेन रिजीजू २६ मे २०१४ -- भारतीय जनता पक्ष
राष्ट्रीय लोकशाही आघाडी
नरेंद्र मोदी राजनाथ सिंह

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Fifteenth Lok Sabha, Members Bioprofile : Sahai, Shri Subodh Kant". 2014-10-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-15 रोजी पाहिले.
  2. ^ "Fifteenth Lok Sabha, Members Bioprofile : Jaiswal, Shri Sriprakash". 2016-10-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-15 रोजी पाहिले.
  3. ^ "Fifteenth Lok Sabha, Members Bioprofile : Singh, Shri Ratanjit Pratap Narain". 2014-10-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-15 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]