Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती सदस्य देश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन सदस्य देश या पानावरून पुनर्निर्देशित)
सदस्यत्व दर्जानुसार सध्याचे आयसीसी सदस्य:
  पूर्ण सदस्य
  सहयोगी (असोसिएट) सदस्य
  संलग्न सदस्य
  सदस्य नाहीत
विकास विभागानुसार वर्तमान आयसीसी सदस्य:
  अमेरिका
  युरोप
  आफ्रिका
  आशिया
  पूर्व आशिया-पॅसिफिक

ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे देश संस्थापक असलेली आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती १५ जून १९०९ रोजी लॉर्ड्स येथे इंपेरियल क्रिकेट परिषद म्हणून स्थापन झाली.[] ह्या परिषदेमध्ये सुरुवातीला फक्त राष्ट्रकुलमधील देशांनाच सामिल होता येत होते.[] ह्या सदस्यांनंतर १९२६ मध्ये भारत, न्यू झीलंड आणि वेस्ट इंडीज, आणि त्यानंतर १९५३ मध्ये पाकिस्तान सामील झाला.[] १९६१ मध्ये, राष्ट्रकुलामधून बाहेर पडल्याने दक्षिण आफ्रिकेने सदस्यत्वाचा राजीनामा दिला.[] १९६५ मध्ये इंपेरियल क्रिकेट परिषदेचे नाव बदलून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद असे करण्यात आले त्याचबरोबर पहिल्यांदाच नियमन मंडळात राष्ट्रकुलाच्या बाहेरील देशांच्या निवडीला मंजूरी देण्याबाबत नवीन नियम केले गेले.[] नियमन मंडळामध्ये नव्याने निवड झालेला कोणताही सदस्य फक्त सहयोगी (असोसिएट) सदस्य म्हणून निवड केला जातो ज्याला पूर्ण सदस्य होण्याची संधी असते. फिजी आणि अमेरिका हे सर्वात पहिले सहयोगी सदस्य होते.[] १९८९ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नाव पुन्हा एकदा बदलून आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती असे केले गेले.[] १९९१ मध्ये दक्षिण आफ्रिका पुन्हा एकदा पूर्ण सदस्य म्हणून निवडला गेला आणि १९९२ मध्ये झिम्बाब्वेची निवड.[] सर्वात अलिकडील पूर्ण सदस्य अफगाणिस्तान आणि आयर्लंड, २०१७ साली नियुक्त केला गेला.[] सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीमध्ये एकूण १०५ सदस्य आहेत.

समितीच्या सदस्यत्वाचे तीन प्रकार आहेत: पूर्ण सदस्य, सहयोगी (असोसिएट) सदस्य, आणि संलग्न सदस्य.[] सर्वात वरच्या श्रेणीमध्ये १० पूर्ण सदस्य आहेत. त्याखालोखाल ३९ सहयोगी सदस्य आणि सर्वात खालच्या श्रेणी मध्ये ५६ संलग्न सदस्य आहेत.

आयसीसी सदस्य

[संपादन]

खालील यादीमध्ये, निलंबित सदस्य † ह्या खुणेने दर्शविले आहेत.

सदस्यत्व आफ्रिका (२२) अमेरिका (१७) आशिया (२१) पुर्व आशिया-पॅसिफिक (११) युरोप (३४)
संपूर्ण सदस्य (१०) दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
भारतचा ध्वज भारत
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
सहयोगी सदस्य (३९) बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
केन्याचा ध्वज केन्या
नामिबियाचा ध्वज नामिबिया
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
टांझानियाचा ध्वज टांझानिया
युगांडाचा ध्वज युगांडा
झांबियाचा ध्वज झांबिया
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा
कॅनडाचा ध्वज कॅनडा
केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह
सुरिनामचा ध्वज सुरिनाम
Flag of the United States अमेरिका
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
कुवेतचा ध्वज कुवेत
मलेशियाचा ध्वज मलेशिया
नेपाळचा ध्वज नेपाळ
ओमानचा ध्वज ओमान
कतारचा ध्वज कतार
सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर
थायलंडचा ध्वज थायलंड
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
फिजीचा ध्वज फिजी
जपानचा ध्वज जपान
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू
बेल्जियमचा ध्वज बेल्जियम
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
जर्मनीचा ध्वज जर्मनी
जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर
गर्न्सीचा ध्वज गर्न्सी
इस्रायलचा ध्वज इस्रायल
इटलीचा ध्वज इटली
जर्सीचा ध्वज जर्सी
Flag of the Netherlands नेदरलँड्स
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
संलग्न सदस्य (५६) कामेरूनचा ध्वज कामेरून
गांबियाचा ध्वज गांबिया
घानाचा ध्वज घाना
लेसोथोचा ध्वज लेसोथो
मलावीचा ध्वज मलावी
मालीचा ध्वज माली
मोरोक्कोचा ध्वज मोरोक्को
मोझांबिकचा ध्वज मोझांबिक
रवांडाचा ध्वज रवांडा
Flag of the Seychelles सेशेल्स
सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन
सेंट हेलेनाचा ध्वज सेंट हेलेना
इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनी
Flag of the Bahamas बहामास
बेलीझचा ध्वज बेलीझ
ब्राझीलचा ध्वज ब्राझील
चिलीचा ध्वज चिली
कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका
Flag of the Falkland Islands फॉकलंड द्वीपसमूह
मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको
पनामाचा ध्वज पनामा
पेरूचा ध्वज पेरू
Flag of the Turks and Caicos Islands टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह
बहरैनचा ध्वज बहरैन
भूतानचा ध्वज भूतान
Flag of the People's Republic of China चीन
इराणचा ध्वज इराण
Flag of the Maldives मालदीव
म्यानमारचा ध्वज म्यानमार
Flag of the Cook Islands कूक द्वीपसमूह
इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
Flag of the Philippines फिलिपिन्स
सामो‌आचा ध्वज सामो‌आ
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया
क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया
सायप्रसचा ध्वज सायप्रस
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया
फिनलंडचा ध्वज फिनलंड
ग्रीसचा ध्वज ग्रीस
हंगेरीचा ध्वज हंगेरी
Flag of the Isle of Man आईल ऑफ मान
लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग
माल्टाचा ध्वज माल्टा
नॉर्वेचा ध्वज नॉर्वे
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल
रोमेनियाचा ध्वज रोमेनिया
रशियाचा ध्वज रशिया
सर्बियाचा ध्वज सर्बिया
स्लोव्हेनियाचा ध्वज स्लोव्हेनिया
स्पेनचा ध्वज स्पेन
स्वीडनचा ध्वज स्वीडन
तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान

पूर्ण सदस्य

[संपादन]

पूर्ण सदस्य हे देशातील किंवा सहयोगी देशातील क्रिकेट नियामक मंडळ असते. पूर्ण सदस्य हे एका भौगोलिक प्रदेशाचे प्रतिनिधी असू शकतात. सर्व पूर्ण सदस्यांना अधिकृत कसोटी सामने खेळण्यासाठी एक संघ पाठवण्याची मुभा असते. त्याशिवाय, पूर्ण सदस्य असलेल्या देश हे आपोआपच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यास पात्र असतात.[] वेस्ट इंडीज संघ कोणत्याही एका देशाचे प्रतिनिधित्व करत नाही तर कॅरिबियन प्रदेशातील एकूण २० देश आणि प्रदेशांचा एकत्रित संघ आहे. तसेच इंग्लंड क्रिकेट संघ हा इंग्लंड आणि वेल्सचे प्रतिनिधित्व करतो. सदस्य देशांची अधिकृत क्रमवारी दर्शवणारे संकेतस्थळ येथे Archived 2016-03-04 at the Wayback Machine. आहे.

क्र देश संघ प्रशासकीय संघटना ह्या तारखेपासून सदस्य [] सध्याची क्रमवारी
कसोटी एकदिवसीय टी२०
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड पुरुषमहिला१९व इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळ १५ जुलै १९०९
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया पुरुषमहिला१९व क्रिकेट ऑस्ट्रेलिया १५ जुलै १९०९
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे पुरुषमहिला१९व झिम्बाब्वे क्रिकेट ६ जुलै १९९२ १० ११ १२
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका पुरुषमहिला१९व क्रिकेट दक्षिण आफ्रिका १५ जुलै १९०९
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड पुरुषमहिला१९व न्यू झीलंड क्रिकेट ३१ मे १९२६
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पुरुषमहिला१९व पाकिस्तान क्रिकेट मंडळ २८ जुलै १९५२
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश पुरुषमहिला१९व बांगलादेश क्रिकेट मंडळ २६ जून २००० १०
भारतचा ध्वज भारत पुरुषमहिला१९व भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ३१ मे १९२६
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज पुरुषमहिला१९व वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळ ३१ मे १९२६
१० श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका पुरुषमहिला१९व श्रीलंका क्रिकेट २१ जुलै १९८१

सहयोगी सदस्य

[संपादन]

सहयोगी सदस्य देशांमध्ये त्या देशांचा समावेश होतो जे पूर्ण सदस्यत्व पात्र नाहीत परंतु जेथे क्रिकेटची घट्टपणे स्थापना झाली आहे आणि क्रिकेट संघटित आहे.[] सहयोगी सदस्यांमध्ये एकूण ३९ देशांचा सहभाग असून, सर्वात अलिकडे सौदी अरेबियाचा समावेश झाला आहे.

सर्व सहयोगी सदस्य आयसीसी विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा आणि आयसीसीद्वारा प्रशासित एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी पात्र असतात.[] दर दोन वर्षांनी होणाऱ्या आयसीसी विश्व ट्वेंटी२० (२०१८ पर्यंत, पुढील टी२० विश्वचषक २०१८ मध्ये होईल) साठीची पात्रता प्रक्रिया म्हणून आयसीसी विश्व ट्वेंटी२० पात्रता स्पर्धा घेतली जाते. पात्र संघाला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० चा दर्जा दिला जातो.[]

राष्ट्रीय प्रशासकीय संघटनेच्या इतर प्रशासकीय गरजांसोबत सहयोगी सदस्यांनी खालील निकषांचे पालन करणे गरजेचे असते:[]

  • व्यवस्थित बांधणीच्या स्पर्धांमध्ये खेळणारे किमान १६ वरिष्ठ आणि १६ कनिष्ठ संघ असावेत;
  • किमान ८ क्रिकेट मैदाने वापरण्याची परवानगी असावी, ज्यामधील किमान ४ मैदानांवर स्थायी स्वरूपातील खेळपट्टी असावी.

खालील यादीमध्ये, निलंबित सदस्य † ह्या खुणेने दर्शविले आहेत.

क्र. देश संघ प्रशासकीय संघटना वर्ष संदर्भ
Flag of the United States अमेरिका पुरुषमहिला१९व अमेरिका क्रिकेट संघटना १९६५ []
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान पुरुषमहिला१९व अफगाणिस्तान क्रिकेट मंडळ २०१३ []
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड पुरुषमहिला१९व क्रिकेट आयर्लंड १९९३ []
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना पुरुषमहिला१९व आर्जेंटिना क्रिकेट संघटना १९७४ []
इटलीचा ध्वज इटली पुरुषमहिला१९व क्रिकेट इटालीयन फेडरेशन १९९५ [१०]
इस्रायलचा ध्वज इस्रायल पुरुषमहिला१९व इस्रायल क्रिकेट संघटना १९७४ []
ओमानचा ध्वज ओमान पुरुषमहिला१९व ओमान क्रिकेट मंडळ २०१४ [११]
कुवेतचा ध्वज कुवेत पुरुषमहिला१९व कुवेत क्रिकेट संघटना १९९८ [१२]
कॅनडाचा ध्वज कॅनडा पुरुषमहिला१९व क्रिकेट कॅनडा १९६८ []
१० केन्याचा ध्वज केन्या पुरुषमहिला१९व क्रिकेट केन्या १९८१ []
११ केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह पुरुषमहिला१९व केमन द्वीपसमूह क्रिकेट संघटना १९९७ [१३]
१२ गर्न्सीचा ध्वज गर्न्सी पुरुषमहिला१९व गर्न्सी क्रिकेट मंडळ २००८ [१४]
१३ जपानचा ध्वज जपान पुरुषमहिला१९व जपान क्रिकेट संघटना १९८९ [१५]
१४ जर्मनीचा ध्वज जर्मनी पुरुषमहिला१९व जर्मन क्रिकेट फेडरेशन १९९९ [१६]
१५ जर्सीचा ध्वज जर्सी पुरुषमहिला१९व जर्सी क्रिकेट मंडळ २००७ [१७]
१६ जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर पुरुषमहिला१९व जिब्राल्टर क्रिकेट संघटना १९६९ [१८]
१७ झांबियाचा ध्वज झांबिया पुरुषमहिला१९व झांबिया क्रिकेट युनियन २००३ [१९]
१८ टांझानियाचा ध्वज टांझानिया पुरुषमहिला१९व टांझानिया क्रिकेट संघटना २००१ [२०]
१९ डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क पुरुषमहिला१९व डॅनिश क्रिकेट फेडरेशन १९६६ [२१]
२० थायलंडचा ध्वज थायलंड पुरुषमहिला१९व थायलंड क्रिकेट लीग १९९५ [२२]
२१ नामिबियाचा ध्वज नामिबिया पुरुषमहिला१९व नामिबिया क्रिकेट मंडळ १९९२ [२३]
२२ नायजेरियाचा ध्वज नायजेरिया पुरुषमहिला१९व नायजेरिया क्रिकेट संघटना २००२ [२४]
२३ Flag of the Netherlands नेदरलँड्स पुरुषमहिला१९व रॉयल डच क्रिकेट मंडळ १९६६ []
२४ नेपाळचा ध्वज नेपाळ पुरुषमहिला१९व नेपाळ क्रिकेट संघटना १९९६ [२५]
२५ पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी पुरुषमहिला१९व पापुआ न्यू गिनी क्रिकेट मंडळ १९७३ [२६]
२६ फिजीचा ध्वज फिजी पुरुषमहिला१९व फिजी क्रिकेट संघटना १९६५ [२७]
२७ फ्रान्सचा ध्वज फ्रान्स पुरुषमहिला१९व फ्रान्स क्रिकेट संघटना १९९८ [२८]
२८ बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा पुरुषमहिला१९व बर्म्युडा क्रिकेट मंडळ १९६६ []
२९ बेल्जियमचा ध्वज बेल्जियम पुरुषमहिला१९व बेल्जियम क्रिकेट फेडरेशन १९९१ [२९]
३० बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना पुरुषमहिला१९व बोत्स्वाना क्रिकेट संघटना २००१ [३०]
३१ मलेशियाचा ध्वज मलेशिया पुरुषमहिला१९व मलेशिया क्रिकेट संघटना १९६७ [३१]
३२ युगांडाचा ध्वज युगांडा पुरुषमहिला१९व युगांडा क्रिकेट संघटना १९९८ [३२]
३३ व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू पुरुषमहिला१९व व्हानुआतू क्रिकेट संघटना २००९ [३३]
३४ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती पुरुषमहिला१९व संयुक्त अरब अमिराती क्रिकेट मंडळ १९९० [३४]
३५ सिंगापूरचा ध्वज सिंगापूर पुरुषमहिला१९व सिंगापूर क्रिकेट संघटना १९७४ [३५]
३६ सुरिनामचा ध्वज सुरिनाम पुरुषमहिला१९व सुरिनाम क्रिकेट मंडळ २००२ [३६]
३७ सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया पुरुषमहिला१९व सौदी क्रिकेट केंद्र २०१६ [३७]
३८ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड पुरुषमहिला१९व क्रिकेट स्कॉटलंड १९९४ []
३९ हाँग काँगचा ध्वज हाँग काँग पुरुषमहिला१९व हाँग काँग क्रिकेट संघटना १९६९ []

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा असलेले सहयोगी सदस्य

[संपादन]

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीतर्फे विश्व क्रिकेट लीगच्या यशावरून सहयोगी आणि संलग्न सदस्यांना आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा दिला जातो. सर्वोत्तम सहा संघांना आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा दिला जातो, त्यामुळे अशा सहयोगी आणि संलग्न सदस्यांना पूर्ण सदस्यांसोबत अधिकृत एकदिवसीय क्रिकेट खेळण्यास परवानगी मिळते.

एकदिवसीय दर्जा असलेले सहयोगी सदस्य खालीलप्रमाणे:

क्र. संघ प्रशासकीय संघटना पासून सदस्य सध्याची ए.दि. क्रमवारी
Flag of the United States अमेरिका अमेरिका क्रिकेट मंडळ २०१३[] १०
ओमानचा ध्वज ओमान क्रिकेट ओमान १९९३[] १२
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी पापुआ न्यु गिनी क्रिकेट मंडळ १९७३[] १६
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती अमिराती क्रिकेट मंडळ १९९०[] १४
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड क्रिकेट स्कॉटलंड १९९४[] १३
नामिबियाचा ध्वज नामिबिया नामिबिया क्रिकेट संघटना १९६९[] १५
Flag of the Netherlands नेदरलँड्स क्रिकेट नेदरलँड्स १९६९[] १५
नेपाळचा ध्वज नेपाळ नेपाळ क्रिकेट १९६९[] १५

आंतरराष्ट्रीय टी२० दर्जा असलेले सहयोगी सदस्य

[संपादन]

अफगाणिस्तान, आयर्लंड, पापुआ न्यू गिनी, संयुक्त अरब अमिराती, स्कॉटलंड आणि हाँग काँग ह्या संघांकडे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा असल्याने आपोआपच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० दर्जा सुद्धा मिळाला आहे. आयसीसी विश्व ट्वेंटी२०, २०१६ साठी पात्र ठरलेल्या नेदरलँड्स संघाचा टी२० दर्जा कायम राहिला तर या स्पर्धेसाठी नव्याने पात्र ठरलेल्या ओमानला सुद्धा आंतरराष्ट्रीय टी२० दर्जा प्रदान करण्यात आला.

सध्या आंतरराष्ट्रीय टी२० दर्जा असलेले सहयोगी सदस्य खालीलप्रमाणे:

क्र. संघ प्रशासकीय संघटना पासून सदस्य सध्याची टी२०आं क्रमवारी
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान अफगाणिस्तान क्रिकेट मंडळ २०१३[]
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड क्रिकेट आयर्लंड १९९३[] १५
ओमानचा ध्वज ओमान ओमान क्रिकेट मंडळ २०१५[३८] १६
Flag of the Netherlands नेदरलँड्स कॉनिंक्लिज्के नेदरलँड्से क्रिकेट बॉंड १९९६[] ११
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी पापुआ न्यु गिनी क्रिकेट मंडळ १९७३[] क्रमवारीसाठी पुरेसे सामने खेळले नाहीत.
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती अमिरात क्रिकेट मंडळ १९९०[] १४
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड क्रिकेट स्कॉटलंड १९९४[] १३
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग हाँग काँग क्रिकेट संघटना १९६९[] १७

संलग्न सदस्य

[संपादन]

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या मान्यतेनुसार ज्या देशांमध्ये नियमांना अनुसरून क्रिकेट खेळले जाते ते देश संलग्न सदस्य म्हणून ओळखले जातात.[] सध्या एकून ५६ संलग्न सदस्य आहेत. राष्ट्रीय प्रशासकीय संघटनेच्या इतर प्रशासकीय गरजांसोबत संलग्न सदस्यांनी खालील निकषांचे पालन करणे गरजेचे असते:[३९]

  • व्यवस्थित बांधणीच्या स्पर्धांमध्ये खेळणारे किमान ८ वरिष्ठ आणि ४ कनिष्ठ संघ असावेत
  • किमान २ क्रिकेट मैदाने वापरण्याची परवानगी असावी
  • आयसीसी वगळता इतर स्त्रोतांपासून दरवर्षी $२,५०० पेक्षा जास्त उत्पन्न मिळवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे

संलग्न सदस्यांचा विचार सहयोगी सदस्यत्त्वासाठी होण्याकरता राष्ट्रीय प्रशासकीय संघटनेने सहयोगी सदस्यत्त्वासाठी गरजेचे निकष पूर्ण केल्याचे सिद्ध करावे लागते आणि त्याशिवाय शेवटच्या तीन वर्षांत खेळाविषयीचे खालील मानदंड अनुसरलेले असले पाहिजेत:[]

  • शेवटच्या तीन वर्षांत सर्व संबंधित जागतिक किंवा प्रादेशिक आयसीसी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणे
  • प्रदेशामधील संलग्न सभासदांपैकी १ला, ३रा किंवा ३रा क्रमांक मिळवणे आणि
  • खालीलपैकी एक साध्य करणे:
    • ५० षटकांच्या किमान २ सामन्यांमध्ये सहयोगी देशांचा पराभव
    • ५० षटकांच्या सामन्यांमध्ये सर्वोत्तम २० सहयोगी देशांपैकी एखाद्या देशाविरुद्ध किमान दोनवेळा खूप स्पर्धात्मक खेळ
    • ५० षटकांच्या सामन्यांमध्ये एका सहयोगी सदस्याचा पराभव आणि सर्वोत्तम २० सहयोगी देशांपैकी एखाद्या देशाविरुद्ध किमान एकदा खूप स्पर्धात्मक खेळ
    • २० षटकांच्या सामन्यामध्ये कोणत्याही सहयोगी देशाविरुद्ध ३ विजयी
    • २० षटकांच्या सामन्यांमध्ये सर्वोत्तम २० सहयोगी देशांपैकी एखाद्या देशाविरुद्ध किमान तीनवेळा खूप स्पर्धात्मक खेळ
    • २० षटकांच्या सामन्यांमध्ये सहयोगी सदस्याचा दोन वेळा पराभव आणि सर्वोत्तम २० सहयोगी देशांपैकी एखाद्या देशाविरुद्ध किमान एकदा खूप स्पर्धात्मक खेळ
    • २० षटकांच्या सामन्यांमध्ये सहयोगी सदस्याचा एक वेळा पराभव आणि सर्वोत्तम २० सहयोगी देशांपैकी एखाद्या देशाविरुद्ध किमान दोनवेळा खूप स्पर्धात्मक खेळ
    • आयसीसीच्या जागतिक किंवा प्रादेशिक स्पर्धेमध्ये असे ३ निकाल ज्यामध्ये सहयोगी सदस्याविरुद्ध विजय आणि/किंवा ५० आणि/किंवा २० षटकांच्या सामन्यामध्ये सर्वोत्तम २० सहयोगी देशांपैकी एखाद्या देशाविरुद्ध किमान एकदा खूप स्पर्धात्मक खेळ

खालील यादीमध्ये, निलंबित सदस्य † ह्या खुणेने दर्शविले आहेत.

क्र. देश संघ प्रशासकीय संघटना वर्ष संदर्भ
Flag of the Isle of Man आईल ऑफ मान पुरुषमहिला१९व आईल ऑफ मान क्रिकेट संघटना २००४ [४०]
इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया पुरुषमहिला१९व इंडोनेशिया क्रिकेट फाउंडेशन २००१ [४१]
इराणचा ध्वज इराण पुरुषमहिला१९व इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण क्रिकेट संघटना २००३ [४२]
एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया पुरुषमहिला१९व एस्टोनिया क्रिकेट संघटना २००८ [४३]
ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया पुरुषमहिला१९व ऑस्ट्रिया क्रिकेट संघटना १९९२ [४४]
कतारचा ध्वज कतार पुरुषमहिला१९व कतार क्रिकेट संघटना १९९९ [४५]
कामेरूनचा ध्वज कामेरून पुरुषमहिला१९व कामेरून क्रिकेट संघटना २००७ [४६]
Flag of the Cook Islands कूक द्वीपसमूह पुरुषमहिला१९व कूक द्वीपसमूह क्रिकेट संघटना २००० [४७]
कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका पुरुषमहिला१९व कोस्टा रिका क्रिकेट फेडरेशन २००२ [४८]
१० क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया पुरुषमहिला१९व क्रोएशिया क्रिकेट मंडळ २००१ [४९]
११ गांबियाचा ध्वज गांबिया पुरुषमहिला१९व गांबिया क्रिकेट संघटना २००२ [५०]
१२ ग्रीसचा ध्वज ग्रीस पुरुषमहिला१९व हेल्लेनिक क्रिकेट फेडरेशन १९९५ [५१]
१३ घानाचा ध्वज घाना पुरुषमहिला१९व घाना क्रिकेट संघटना २००२ [५२]
१४ चिलीचा ध्वज चिली पुरुषमहिला१९व चिली क्रिकेट संघटना २००२ [५३]
१५ Flag of the People's Republic of China चीन पुरुषमहिला१९व चीनी क्रिकेट संघटना २००४ [५४]
१६ Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक पुरुषमहिला१९व चेक प्रजासत्ताक क्रिकेट युनियन २००० [५५]
१७ Flag of the Turks and Caicos Islands टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह पुरुषमहिला१९व टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह क्रिकेट संघटना २००२ [५६]
१८ तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान पुरुषमहिला१९व तुर्किश क्रिकेट मंडळ २००८ [५७]
१९ दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया पुरुषमहिला१९व कोरिया क्रिकेट संघटना २००१ [५८]
२० नॉर्वेचा ध्वज नॉर्वे पुरुषमहिला१९व नॉर्वे क्रिकेट मंडळ २००० [५९]
२१ पनामाचा ध्वज पनामा पुरुषमहिला१९व पनामा क्रिकेट संघटना २००२ [६०]
२२ पेरूचा ध्वज पेरू पुरुषमहिला१९व पेरू क्रिकेट संघटना २००७ []
२३ पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल पुरुषमहिला१९व पोर्तुगिज क्रिकेट फेडरेशन १९९६ [६१]
२४ फिनलंडचा ध्वज फिनलंड पुरुषमहिला१९व फिनीश क्रिकेट संघटना २००० [६२]
२५ Flag of the Philippines फिलिपिन्स पुरुषमहिला१९व फिलिपाईन्स क्रिकेट संघटना २००० [६३]
२६ Flag of the Falkland Islands फॉकलंड द्वीपसमूह पुरुषमहिला१९व फॉकलंड क्रिकेट संघटना २००७ [६४]
२७ बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया पुरुषमहिला१९व बल्गेरिया क्रिकेट फेडरेशन २००८ [६५]
२८ बहरैनचा ध्वज बहरैन पुरुषमहिला१९व बहरैन क्रिकेट संघटना २००१ [६६]
२९ Flag of the Bahamas बहामास पुरुषमहिला१९व बहामास क्रिकेट संघटना १९८७ [६७]
३० बेलीझचा ध्वज बेलीझ पुरुषमहिला१९व बेलीझ राष्ट्रीय क्रिकेट संघटना १९९७ [६८]
३१ ब्राझीलचा ध्वज ब्राझील पुरुषमहिला१९व ब्राझील क्रिकेट संघटना २००२ [६९]
३२ भूतानचा ध्वज भूतान पुरुषमहिला१९व भूतान क्रिकेट समिती मंडळ २००१ [७०]
३३ मलावीचा ध्वज मलावी पुरुषमहिला१९व मलावी क्रिकेट संघटना २००३ [७१]
३४ Flag of the Maldives मालदीव पुरुषमहिला१९व मालदीव क्रिकेट नियामक मंडळ १९९८ [७२]
३५ मालीचा ध्वज माली पुरुषमहिला१९व माली क्रिकेट फेडरेशन २००५ []
३६ माल्टाचा ध्वज माल्टा पुरुषमहिला१९व माल्टा क्रिकेट संघटना १९९८ [७३]
३७ मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको पुरुषमहिला१९व मेक्सिको क्रिकेट संघटना २००४ [७४]
३८ मोझांबिकचा ध्वज मोझांबिक पुरुषमहिला१९व मोझांबिक क्रिकेट संघटना २००३ [७५]
३९ मोरोक्कोचा ध्वज मोरोक्को पुरुषमहिला१९व रॉयल मोरक्कन क्रिकेट फेडरेशन १९९९ [५७]
४० म्यानमारचा ध्वज म्यानमार पुरुषमहिला१९व म्यानमार क्रिकेट फेडरेशन २००६ [७६]
४१ रवांडाचा ध्वज रवांडा पुरुषमहिला१९व रवांडा क्रिकेट संघटना २००३ [७७]
४२ रशियाचा ध्वज रशिया पुरुषमहिला१९व क्रिकेट रशिया २०१२ [७८]
४३ रोमेनियाचा ध्वज रोमेनिया पुरुषमहिला१९व क्रिकेट रोमेनिया २०१३ [७९]
४४ लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग पुरुषमहिला१९व लक्झेंबर्ग क्रिकेट फेडरेशन १९९८ [८०]
४५ लेसोथोचा ध्वज लेसोथो पुरुषमहिला१९व लेसोथो क्रिकेट संघटना २००१ [८१]
४६ सर्बियाचा ध्वज सर्बिया पुरुषमहिला१९व सर्बिया क्रिकेट फेडरेशन २०१५ [५७]
४७ सामो‌आचा ध्वज सामो‌आ पुरुषमहिला१९व क्रिकेट सामोआ २००० [८२]
४८ सायप्रसचा ध्वज सायप्रस पुरुषमहिला१९व सायप्रस क्रिकेट संघटना १९९९ [८३]
४९ सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन पुरुषमहिला१९व सियेरा लिओन क्रिकेट संघटना २००२ [८४]
५० सेंट हेलेनाचा ध्वज सेंट हेलेना पुरुषमहिला१९व सेंट हेलेना क्रिकेट संघटना २००१ [८५]
५१ Flag of the Seychelles सेशेल्स पुरुषमहिला१९व सेशेल्स क्रिकेट संघटना २०१० [८६]
५२ स्पेनचा ध्वज स्पेन पुरुषमहिला१९व Cricket Spain १९९२ [८७]
५३ स्लोव्हेनियाचा ध्वज स्लोव्हेनिया पुरुषमहिला१९व स्लोव्हेनिया क्रिकेट संघटना २००५ [८८]
५४ इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनी पुरुषमहिला१९व स्वाझीलँड क्रिकेट संघटना २००७ [८९]
५५ स्वीडनचा ध्वज स्वीडन पुरुषमहिला१९व स्वीडन क्रिकेट फेडरेशन १९९७ [९०]
५६ हंगेरीचा ध्वज हंगेरी पुरुषमहिला१९व हंगेरी क्रिकेट संघटना २०१२ [९१]

माजी सदस्य

[संपादन]
क्र देश संघ प्रशासकीय संघटना सदस्यत्व
कालावधी
नोंदी
ब्रुनेईचा ध्वज ब्रुनेई पुरुषमहिला१९व ब्रुनेई दारुस्सालम क्रिकेट संघटना १९९२-२०१५ सदस्यत्व २०१४ मध्ये निलंबित, २०१५ मध्ये पूर्णपणे काढून टाकले.[५७]
क्युबाचा ध्वज क्युबा पुरुषमहिला१९व क्युबन क्रिकेट कमिशन २००२-२०१३ आयसीसीच्य मार्गदर्शक तत्त्वांनुसार "व्यवहार करण्यासाठी योग्य प्रशासकीय रचना न दाखवल्यामुळे" २०१३ मध्ये सदस्यत्त्व रद्द.[९२]
स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड पुरुषमहिला१९व स्विस क्रिकेट संघटना १९८५-२०१२ सदस्यत्व २०११ मध्ये निलंबित, २०१२ मध्ये पूर्णपणे काढून टाकले.[९३]
टोंगाचा ध्वज टोंगा पुरुषमहिला१९व टोंगा क्रिकेट संघटना २०००-२०१४ सदस्यत्व २०१३ मध्ये निलंबित, २०१४ मध्ये पूर्णपणे काढून टाकले.[९४][९५][९६]
पूर्व आफ्रिका पुरुषमहिला१९व पूर्व आफ्रिका क्रिकेट कॉन्फरन्स (१९६६-१९८९),
पूर्व आणि मध्य आफ्रिका क्रिकेट कॉन्फरन्स(१९८९-२००३)
१९६६-२००३ केन्या (सहयोगी, १९८१), युगांडा (सहयोगी, १९९८), टांझानिया (सहयोगी, २००१),
झांबिया (सहयोगी, २००३), आणि मलावी (संलग्न, २००३) हे संघ स्थापन.
पश्चिम आफ्रिका पुरुषमहिला१९व पश्चिम आफ्रिका क्रिकेट संघ १९७६-२००३ नायजेरिया (सहयोगी २००३), गांबिया, घाना, आणि सियेरा लिओन (सर्व संलग्न, २००३) हे संघ स्थापन

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचा इतिहास" (इंग्रजी भाषेत). 2018-12-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z aa ab ac ad ae af "थोडक्यात इतिहास ..." (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  3. ^ a b c d "आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ "विश्व क्रिकेट लीग चॅंपियनशीप" (इंग्रजी भाषेत). 2016-11-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  5. ^ "केन्याच्या वॉर्म-अप दर्जाविषयी आयसीसीची भूमिका स्पष्ट" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  6. ^ a b "आयसीसी सहयोगी सदस्यत्व निकष व मार्गदर्शक तत्त्वे" (PDF) (इंग्रजी भाषेत). 2012-11-01 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  7. ^ (२६ जून २०१५). "लक्षणीय चिंताजनक बाबींमुळे आयसीसीकडून अमेरिका निलंबीत" – इएसपीएन क्रिकइन्फो. ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  8. ^ a b c "अफगाणिस्तानला सहयोगी सदस्याचा दर्जा". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  9. ^ "क्रिकइन्फो - आर्जेंटिना" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  10. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-इटली" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  11. ^ "मेलबर्नमधील आयसीसी मंडळाच्या सभेचा निकाल". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). 2014-07-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  12. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-कुवेत" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  13. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-केमन द्वीपसमूह" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  14. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-गर्न्सी" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  15. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-जपान" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  16. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-जर्मनी" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  17. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-जर्सी" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  18. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-जिब्राल्टर" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  19. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-झांबिया" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  20. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-टांझानिया" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  21. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-डेन्मार्क" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  22. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-थायलंड" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  23. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-नामिबिया" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  24. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ- नायजेरिया" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  25. ^ पीटर डेल्ला पेनन. "आयसीसीकडून नेपाळ क्रिकेट असोसिएशन निलंबीत". इएसपीएन क्रिकइन्फो. ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  26. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-पापुआ न्यू गिनी" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  27. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-फिजी" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  28. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-फ्रान्स" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  29. ^ "क्रिकइन्फो - बेल्जियम" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  30. ^ "क्रिकइन्फो - बोत्स्वाना" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  31. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-मलेशिया" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  32. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-युगांडा" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  33. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-व्हानुआतू" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  34. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-संयुक्त अरब अमिराती" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  35. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-सिंगापूर" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  36. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-सुरिनाम" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  37. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-सौदी अरेबिया" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  38. ^ "संस्मरणीय विजयासह ओमानचे विश्व टी२० स्थान सुरक्षित". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  39. ^ "आयसीसी संलग्न सदस्यत्व निकष व मार्गदर्शक तत्त्वे" (PDF) (इंग्रजी भाषेत). 2015-11-03 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  40. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-आईल ऑफ मान" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  41. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-इंडोनेशिया" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  42. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-इराण" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  43. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-एस्टोनिया" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  44. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-ऑस्ट्रिया" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  45. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-कतार" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  46. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-Cameroon" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  47. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-कूक द्वीपसमूह" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  48. ^ अमेरिकाज न्यूझ फ्लॅश जुलै २००९ Archived 2011-07-24 at the Wayback Machine. icc-cricket.yahoo.net
  49. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-क्रोएशिया" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  50. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-गांबिया" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  51. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-ग्रीस" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  52. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-घाना" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  53. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-चिली" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  54. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-चीन" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  55. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-चेक प्रजासत्ताक" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  56. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  57. ^ a b c d "आयसीसीचे नवे अध्यक्ष झहीर अब्बास" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  58. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-दक्षिण कोरिया" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  59. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-नॉर्वे" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  60. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-पनामा" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  61. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-पोर्तुगाल" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  62. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-फिनलंड" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  63. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-फिलिपाईन्स" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  64. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-फॉकलंड द्वीपसमूह" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  65. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-बल्गेरिया" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  66. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-बहरैन" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  67. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-बहामास" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  68. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-बेलीझ" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  69. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-ब्राझील" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  70. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-भूतान" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  71. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-मलावी" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  72. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-मालदीव" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  73. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-माल्टा" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  74. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-मेक्सिको" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  75. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-मोझांबिक" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  76. ^ "आयसीसी संलग्न सदस्य - म्यानमार" (इंग्रजी भाषेत). 2016-09-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  77. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-रवांडा" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  78. ^ "आयसीसी कॉन्फरन्स २०१२ घोषणा". 2012-06-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-11-30 रोजी पाहिले.
  79. ^ "लंडनमधील आयसीसी वार्षिक कॉन्फरन्स वीकचे परिणाम" (इंग्रजी भाषेत). 2013-09-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  80. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-लक्झेंबर्ग" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  81. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-लेसोथो" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  82. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-सामोआ" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  83. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-सायप्रस" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  84. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-सियेरा लिओन" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  85. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-सेंट हेलेना" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  86. ^ "आयसीसी-बातम्या-आयसीसी वार्षिक सभा सिंगापुरचे परिणाम" (इंग्रजी भाषेत). 2011-09-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  87. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-स्पेन" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  88. ^ "आयसीसीमध्ये चार नवीन सदस्य" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  89. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-स्वाझीलँड" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  90. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-स्वीडन" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  91. ^ "आयसीसी परिषद २०१२ घोषणा". 2012-06-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-11-30 रोजी पाहिले.
  92. ^ सदस्य आढावा Archived 2013-08-16 at the Wayback Machine. – आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  93. ^ चैतन्य (२९ जून २०१२). "आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीकडून २०१४ पासून उच्च स्तरीय बदलांना मान्यता" Archived 2015-04-04 at the Wayback Machine. – iCricket Buzz. १ डिसेंबर २०१६.
  94. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-टोंगा" (इंग्रजी भाषेत). ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  95. ^ पीटर डेल्ला पन्ना (१८ जून २०१४). "अमेरिका आणि नेपाळला आयसीसी ताकीद देणार " – इएसपीएन क्रिकइन्फो. १ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  96. ^ (२८ जून २०१४). "नेपाळ, नेदरलँड्सला आंतरराष्ट्रीय टी२० दर्जा " – इएसपीएन क्रिकइन्फो. १ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.