हाँग काँग राष्ट्रीय १९ वर्षांखालील क्रिकेट संघ
Appearance
(हाँग काँग १९ वर्षांखालील क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
एकदिवसीय नाव | हाँग काँग |
---|
हाँग काँग राष्ट्रीय अंडर-१९ क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय अंडर-१९ क्रिकेटमध्ये चीनच्या विशेष प्रशासकीय क्षेत्राचे प्रतिनिधित्व करतो.