Jump to content

क्रिकेट स्कॉटलंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्रिकेट स्कॉटलंड
चित्र:CricketScotlandLogo.svg
खेळ क्रिकेट
अधिकारक्षेत्र स्कॉटलंडमधील क्रिकेट
संक्षेप सीएस
स्थापना इ.स. १९०८ (1908)
संलग्नता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
संलग्नता तारीख इ.स. १९९४ (1994)
प्रादेशिक संलग्नता आयसीसी युरोप
संलग्नता तारीख इ.स. १९९७ (1997)
मुख्यालय एडिनबर्ग
स्थान स्कॉटलंड
अध्यक्ष रिक्त
सीईओ रिक्त
पुरुष प्रशिक्षक डग वॉटसन
महिला प्रशिक्षक पीटर रॉस
प्रायोजक पार्कमीड ग्रुप
अधिकृत संकेतस्थळ
www.cricketscotland.com
स्कॉटलंड

क्रिकेट स्कॉटलंड, पूर्वी स्कॉटिश क्रिकेट युनियन म्हणून ओळखली जात होती, ही स्कॉटलंडमधील क्रिकेट खेळाची प्रशासकीय संस्था आहे. ही संस्था राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, एडिनबर्ग येथे आहे.

संदर्भ[संपादन]