Jump to content

युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शिकागो विद्यापीठ या पानावरून पुनर्निर्देशित)

शिकागो विद्यापीठ तथा युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो अमेरिकेच्या शिकागो शहरातील विद्यापीठ आहे.

२०२१ च्या शिशिर सत्रात येथे ७,५५९ पदवी आणि १०,८९३ पदव्युत्तर विद्यार्थी होते.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "About the University". The University of Chicago. 2019. November 24, 2019 रोजी पाहिले.