अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२२
अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२२ | |||||
झिम्बाब्वे | अफगाणिस्तान | ||||
तारीख | ४ – १४ जून २०२२ | ||||
संघनायक | क्रेग अर्व्हाइन | हश्मातुल्लाह शहिदी (ए.दि.) मोहम्मद नबी (ट्वेंटी२०) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | अफगाणिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | सिकंदर रझा (१४५) | रहमत शाह (१९८) | |||
सर्वाधिक बळी | ब्लेसिंग मुझाराबानी (७) | मोहम्मद नबी (८) | |||
मालिकावीर | रहमत शाह (अफगाणिस्तान) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | अफगाणिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | सिकंदर रझा (८६) | नजीबुल्लाह झदरान (१०३) | |||
सर्वाधिक बळी | रायन बर्ल (६) | नूर अहमद (४) रशीद खान (४) निजात मसूद (४) | |||
मालिकावीर | नजीबुल्लाह झदरान (अफगाणिस्तान) |
अफगाणिस्तान क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी जून २०२२ मध्ये झिम्बाब्वेचा दौरा केला. एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळवली गेली. सर्व सामने हरारे शहरातील हरारे स्पोर्ट्स क्लब या मैदानावर झाले. मूलत: वेळापत्रकामध्ये पाच ट्वेंटी२० सामन्यांचा समावेश होता परंतु नंतर दोन ट्वेंटी२० सामने वगळण्यात आले.
सदर मालिका ऑगस्ट २०२० मध्ये अपेक्षित होती. परंतु कोव्हिड-१९ मुळे मालिका पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये मालिका खेळविण्यात येईल असा संभाव्य अंदाज होता. परंतु झिम्बाब्वेतर्फे दूरवित्रवाणीवर प्रक्षेपणासाठी लागणारे आवश्यक हक्क व परवानगी न मिळाल्याने पुन्हा एकदा मालिका पुढे ढकलण्यात आली. सरतेशेवटी मालिका जून २०२२ मध्ये होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. एकदिवसीय मालिकेआधी अफगाणिस्तानने एक सराव सामना देखील खेळला. अफगाणिस्तानने एकदिवसीय मालिकेत ३-० ने विजय प्राप्त केला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका देखील अफगाणिस्तानने ३-० ने जिंकली.
सराव सामने
[संपादन]५० षटकांचा सामना:झिम्बाब्वे निवडक XI वि. अफगाणिस्तान
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.
२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.
- तनाका चिवंगा आणि इनोसंट कैया (झि) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- विश्वचषक सुपर लीग गुण : अफगाणिस्तान - १०, झिम्बाब्वे - ०.
२रा सामना
[संपादन]
३रा सामना
[संपादन]
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]
२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.
३रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.
- क्लाइव्ह मदांदे (झि), नूर अहमद आणि इहसानुल्लाह (अ) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.