पांडुरंग पुंडलिक फुंडकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पाडुरंग पुंडलिक फंडकर या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

पांडुरंग पुंडलिक तथा भाऊसाहेब फुंडकर (जन्म : खामगाव, बुलढाणा जिल्हा, २१ आॅगस्ट इ.स. १९५०; मृत्यू : मुंबई, ३१ मे २०१८) हे भारतीय राजकारणी होते. ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून नवव्या, दहाव्या आणि अकराव्या लोकसभेत महाराष्ट्र राज्यातील अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले. ते महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

हेही पाहा[संपादन]