स्टॉकहोम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्टॉकहोम
Stockholm
स्वीडन देशाची राजधानी


स्टॉकहोम is located in स्वीडन
स्टॉकहोम
स्टॉकहोम
स्टॉकहोमचे स्वीडनमधील स्थान

गुणक: 59°21′N 18°04′E / 59.350°N 18.067°E / 59.350; 18.067

देश स्वीडन ध्वज स्वीडन
स्थापना वर्ष इ.स. १२५२
क्षेत्रफळ १८८ चौ. किमी (७३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ६३ फूट (१९ मी)
लोकसंख्या  
  - शहर ४,२९,४१७
  - घनता ४,४११ /चौ. किमी (११,४२० /चौ. मैल)
http://www.stockholm.se


स्टॉकहोम स्वीडनची राजधानी व प्रमुख शहर आहे. या शहराची वस्ती ७,८८,२६९ (जून २००७चा अंदाज) आहे तर उपनगरे धरून हा आकडा १९,३२,७६३ इतका आहे.

स्टॉकहोम तेराव्या शतकापासून स्वीडनचे राजकीय व आर्थिक केंद्र आहे. स्टॉकहोम १९१२ मधील उन्हाळी ऑलिंपिक खेळांचे यजमान शहर होते.