वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती दौरा, २०१८-१९
Appearance
वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघ पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये, २०१८-१९ | |||||
पाकिस्तान महिला | वेस्ट इंडीज महिला | ||||
तारीख | ३१ जानेवारी – ११ फेब्रुवारी २०१९ | ||||
संघनायक | बिस्माह मारूफ (म.ट्वेंटी२० आणि २-३ म.ए.दि.) जव्हेरिया खान (१ला म.ए.दि.) |
स्टेफनी टेलर (म.ए.दि.) मेरिसा ॲग्विलेरा (म.ट्वेंटी२०) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | बिस्माह मारूफ (८८) | डिआंड्रा डॉटिन (१५८) | |||
सर्वाधिक बळी | अनाम अमीन (५) | शकीरा सलमान (४) | |||
मालिकावीर | निदा दर (पाकिस्तान) आणि डिआंड्रा डॉटिन (वेस्ट इंडीज) |
वेस्ट इंडीज राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ जानेवारी-फेब्रुवारी २०१९ मध्ये ३ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे. तिथूनच दोन्ही संघ ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्याकरता संयुक्त अरब अमिरातीला रवाना होतील. एकदिवसीय मालिका २०१७-२० महिला अजिंक्यपद स्पर्धासाठी खेळविण्यात येणार आहे.
वेस्ट इंडीजचा संघ ३० जानेवारी रोजी पाकिस्तानात दाखल झाला. विमानतळावरून सर्व खेळाडूंना ५०० पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेत हॉटेलवर सोडण्यात आले. वेस्ट इंडीज कर्णधार मेरिसा ॲग्विलेराने आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा पाकिस्तानात आणण्यासंबंधी आशा प्रकट केली.
वेस्ट इंडीज महिलांनी ट्वेंटी२० मालिका २-१ ने जिंकली.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
पाकिस्तान
८९ (१८ षटके) | |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, फलंदाजी.
- पाकिस्तानी महिलांचा १००वा महिला आंतरराष्ट्रीय सामना.
२रा सामना
[संपादन]
३रा सामना
[संपादन]वि
|
वेस्ट इंडीज
१३८/८ (२० षटके) | |
- नाणेफेक : पाकिस्तान महिला, फलंदाजी.
- करिश्मा रामहराक (विं) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- सना मीरचा (पाक) १००वा महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
पाकिस्तान
७० (२९.५ षटके) | |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, फलंदाजी.
- या मैदानावरचा पहिलाच महिला एकदिवसीय सामना.
- गुण : वेस्ट इंडीज महिला - २, पाकिस्तान महिला - ०.
२रा सामना
[संपादन]वि
|
वेस्ट इंडीज
२०६ (४९.४ षटके) | |
- नाणेफेक : पाकिस्तान महिला, फलंदाजी.
- गुण : पाकिस्तान महिला - २, वेस्ट इंडीज महिला - ०.
३रा सामना
[संपादन] वेस्ट इंडीज
१५९ (४७.३ षटके) |
वि
|
पाकिस्तान
१६३/६ (४७.२ षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, फलंदाजी.
- करिष्मा रामहॅरॅक (विं) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- नाहिदा खान (पाक) महिला एकदिवसीय सामन्यात १ हजार धावा करणारी पाकिस्तानची ५वी खेळाडू ठरली.