Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - पुरुष ५० किलोमीटर चाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पुरुष ५० किलोमीटर चाल
ऑलिंपिक खेळ

पुरुष ५० किलोमीटर चाल शर्यतीमधील एक गट
स्थळपाँटल
दिनांक१९ ऑगस्ट २०१६
सहभागी८० खेळाडू ३५ देश
विजयी वेळ३:४०:५८
पदक विजेते
Gold medal  स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया
Silver medal  ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
Bronze medal  जपान जपान
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेक पुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुषांची ५० किलोमीटर चाल शर्यत रियो दी जानेरोमध्ये १९ ऑगस्ट रोजी पार पडली.

वेळापत्रक

[संपादन]

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
१९ ऑगस्ट २०१६ ०९:०० अंतिम फेरी

विक्रम

[संपादन]

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे:

विश्वविक्रम  योहान दिनिझ ३:३२:३३ झुरिच, स्वित्झर्लँड १५ ऑगस्ट २०१४
ऑलिंपिक विक्रम  जारेड टॉलेंट ३:३६:५३ लंडन, ग्रेट ब्रिटन ११ ऑगस्ट २०१२
२०१६ विश्व अग्रक्रम  योहान दिनिझ ३:३७:४८ सेंट सबास्टियन, फ्रान्स १३ मार्च २०१६

निकाल

[संपादन]
Key: NR राष्ट्रीय विक्रम PB वैयक्तिक सर्वोत्तम SB मोसमातील सर्वोत्तम ~ संपर्क तुटला > गुडघा सरळ राखू शकला नाही
क्रमांक नाव देश वेळ नोंदी
1 मतेज टॉथ स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया ३:४०:५८
2 जारेड टॉलेंट ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ३:४१:१६ SB
3 हिरुकी अराई जपान जपान ३:४१:२४ SB
इव्हान डन्फी कॅनडा कॅनडा ३:४१:३८ NR
यु वेई चीन चीन ३:४३:००
रॉबर्ट हेफेर्नान आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंडचे प्रजासत्ताक ३:४३:५५
हावर्ड हॉकेन्स नॉर्वे नॉर्वे ३:४६:३३ PB
योहान दिनिझ फ्रान्स फ्रान्स ३:४६:४३ SB
काइओ बॉन्फिम ब्राझील ब्राझील ३:४७:०२ NR
१० ख्रिस एरिक्सन ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ३:४८:४० PB
११ वाँग झेन्डाँग चीन चीन ३:४८:५०
१२ क्वेंटीन रेव न्यूझीलंड न्यूझीलंड ३:४९:३२
१३ होराशिओ नाव्हा मेक्सिको मेक्सिको ३:५०:५३ ~
१४ टाकायुकि तानि जपान जपान ३:५१:०० ~
१५ ॲड्रियन ब्लॉकी पोलंड पोलंड ३:५१:३१
१६ ओमर झपेडा मेक्सिको मेक्सिको ३:५१:३५ ~
१७ जॉर्ज अर्मान्डो रुईझ कोलंबिया कोलंबिया ३:५१:४२ > PB
१८ सेर्हिय बुड्झा युक्रेन युक्रेन ३:५३:२२ SB
१९ ब्रेन्डन बॉयस आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंडचे प्रजासत्ताक ३:५३:५९
२० जीजस ॲन्जल गार्शिया स्पेन स्पेन ३:५४:२९
२१ मार्को दी लुका इटली इटली ३:५४:४०
२२ राफल ऑगस्टीन पोलंड पोलंड ३:५५:०१ >
२३ जार्क्को किन्नुनेन फिनलंड फिनलंड ३:५५:४३
२४ राफल फेडाक्झेन्स्कि पोलंड पोलंड ३:५५:५१
२५ जोस लेव्हर ओजेडा मेक्सिको मेक्सिको ३:५६:०७
२६ दुसान मजदान स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया ३:५८:२५ >> SB
२७ कोईचिरो मोरिओका जपान जपान ३:५८:५९
२८ अलेक्झांड्रोस पापामिचैल ग्रीस ग्रीस ३:५९:२१
२९ जोनाथन रिकमन ब्राझील ब्राझील ४:०१:५२ ~
३० रोनाल्ड क्विस्पे बोलिव्हिया बोलिव्हिया ४:०२:०० NR
३१ नार्सिस स्टेफान मिहैला रोमेनिया रोमेनिया ४:०२:४६ PB
३२ पेड्रो इसिड्रो पोर्तुगाल पोर्तुगाल ४:०३:४२ ~
३३ तदास सस्केविशियस लिथुएनिया लिथुएनिया ४:०४:१०
३४ रोनाल्डो साक्विपे इक्वेडोर इक्वेडोर ४:०७:२९
३५ संदीप कुमार भारत भारत ४:०७:५५ ~
३६ मिग्वेल कार्व्हालो पोर्तुगाल पोर्तुगाल ४:०८:१६
३७ अर्निस रुम्बेनिक्स लात्व्हिया लात्व्हिया ४:०८:२८
३८ मार्क मंडेल दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका ४:११:०३
३९ इव्हान बन्झेरुक युक्रेन युक्रेन ४:११:५१
४० ब्रेंडन रिडिंग ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ४:१३:०२
४१ मारियो अल्फान्सो ब्रान ग्वातेमाला ग्वातेमाला ४:१५:१४ >
४२ व्लादिमिर सावानोविक सर्बिया सर्बिया ४:१५:५३
४३ जॉन नुन अमेरिका अमेरिका ४:१६:१२
४४ बेन्स व्हेनेर्क्सन हंगेरी हंगेरी ४:१९:१५
४५ क्लॉडीयो विलानुएव्हा इक्वेडोर इक्वेडोर ४:१९:३३
४६ नेनाद फिलिपोविक सर्बिया सर्बिया ४:२५:४१
४७ हान युचेंग चीन चीन ४:३२:३५ >>
४८ पावेल चिहुआन पेरू पेरू ४:३२:३७ >
४९ प्रेड्रॅग फिलिपोव्हिक सर्बिया सर्बिया ४:३९:४८ >
किम ह्युन-सब दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया DNF
इव्हान ट्रोट्स्कि बेलारूस बेलारूस DNF >
इहोर ह्लाव्हन युक्रेन युक्रेन DNF
मिग्वेल अँजेल लोपेझ स्पेन स्पेन DNF
कार्ल डोह्मन जर्मनी जर्मनी DNF
हॅगेन पोह्ले जर्मनी जर्मनी DNF >
मात्तेव गिउप्पॉनी इटली इटली DNF
माथिउ बिलोदेउ कॅनडा कॅनडा DNF
आर्टर मास्तियानिका लिथुएनिया लिथुएनिया DNF
जोस लिओनार्डो माँटाना कोलंबिया कोलंबिया DNF >~
ॲलेक्स राईट आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंडचे प्रजासत्ताक DNF
जोस इग्नाशियो डायझ स्पेन स्पेन DNF >>
मॉरिस कोशिओरान रोमेनिया रोमेनिया DNF
सान्दोर राक्झ हंगेरी हंगेरी DNF
लुईस हेन्री कॅम्पोस पेरू पेरू DNF >>
मारियो दोस सान्तोस ब्राझील ब्राझील DNF
वेली-मात्ती पार्टानन फिनलंड फिनलंड DNF
येरेन्मन सालझार व्हेनेझुएला व्हेनेझुएला DNF
होआओ विएईरा पोर्तुगाल पोर्तुगाल DNF
एडवर्ड आर्या चिली चिली DQ >>~ R २३०.७a
तेओडॉरिको कापोरासो इटली इटली DQ ~ ~ ~ R २३०.७a
आंद्रेस चोचो इक्वेडोर इक्वेडोर DQ ~ ~ ~ R २३०.७a
लुकास ग्डुला चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक DQ >>> R २३०.७a
डॉमनिक किंग युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम DQ >>> R २३०.७a
लुईस लोपेझ एल साल्व्हाडोर एल साल्व्हाडोर DQ >~~ R २३०.७a
ॲलेक्सि ओजाला फिनलंड फिनलंड DQ >>> R २३०.७a
पार्क चिल-सुंग दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया DQ ~ ~ ~ R २३०.७a
जैमे क्वियुच ग्वातेमाला ग्वातेमाला DQ >~> R २३०.७a
जेम्स रेन्डन कोलंबिया कोलंबिया DQ ~ ~ ~ R २३०.७a
मिक्लोस स्रप हंगेरी हंगेरी DQ >~> R २३०.७a
मार्टिन तिस्तान स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया DQ >>> R २३०.७a

संदर्भ

[संपादन]