Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - महिला गोळाफेक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महिला गोळाफेक
ऑलिंपिक खेळ
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१२ ऑगस्ट २०१६
सहभागी३६ खेळाडू २५ देश
विजयी अंतर२०.६३ m
पदक विजेते
Gold medal  अमेरिका अमेरिका
Silver medal  न्यूझीलंड न्यूझीलंड
Bronze medal  हंगेरी हंगेरी
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेक पुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला गोळाफेक स्पर्धा रियो दी जानेरो, ब्राझील येथील ऑलिंपिक मैदानावर १२ ऑगस्ट रोजी पार पडली.

स्पर्धा स्वरुप

[संपादन]

पात्रता फेरीमध्ये प्रत्येक ॲथलीटला तीन वेळा गोळाफेक करण्याची संधी मिळेल. पात्रता अंतर पार करणारे खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र असतील. १२ पेक्षा कमी ॲथलीट पात्रता निकष पार करू शकले नाहीत तर सर्वात लांब गोळाफेक करणारे पहिले १२ ॲथलीट अंतिम फेरीत प्रवेश करतील. अंतिम फेरीमध्ये पुन्हा प्रत्येकाला तीन वेळा संधी दिली जाईल. त्यामधून पहिल्या आठ खेळाडूंना आणखी तीन संधी दिल्या जातील.

वेळापत्रक

[संपादन]

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
शुक्रवार, १२ ऑगस्ट २०१६ १०:०५ पात्रता फेरी
शुक्रवार, १२ ऑगस्ट २०१६ २२:०० अंतिम फेरी

विक्रम

[संपादन]

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे

विश्वविक्रम  नतालिया लिसोवस्काया २२.६३ मी मॉस्को, सोव्हिएत युनियन ७ जून १९८७
ऑलिंपिक विक्रम  इलोना स्लुपियानेक २२.४१ मी मॉस्को, सोव्हिएत युनियन २४ जुलै १९८०
२०१६ विश्व अग्रक्रम  गाँग लिजियाओ २०.४३ मी हाले, जर्मनी २१ मे २०१६

स्पर्धेदरम्यान खालील विक्रम नोंदवले गेले:

दिनांक फेरी देश खेळाडू अंतर विक्रम
१२ ऑगस्ट Final अमेरिका अमेरिका मिचेल कार्टर २०.६३ मी २०१६ विश्व अग्रक्रम

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदविले गेले:

देश खेळाडू फेरी अंतर नोंदी
कामरुन कामेरून ध्वज कामेरून ऑरिओल डाँग्मो (CMR) पात्रता १७.९२ मी
अमेरिका Flag of the United States अमेरिका मिचेल कार्टर (USA) अंतिम २०.६३ मी WL
हंगेरी हंगेरी ध्वज हंगेरी अनिता मार्टन (HUN) अंतिम १९.८७ मी

निकाल

[संपादन]

पात्रता

[संपादन]

पात्रता निकष: १८.४०मी (Q) किंवा कमीत कमी १२ सर्वोत्कृष्ट ॲथलीट पात्र(q).

क्रमांक गट नाव देश #१ #२ #३ निकाल नोंदी
वॅलेरि ॲडम्स न्यूझीलंड न्यूझीलंड १९.७४ १९.७४ Q
क्रिस्टिना श्वानित्झ जर्मनी जर्मनी १९.१८ १९.१८ Q
मिचेल कार्टर अमेरिका अमेरिका १७.९५ १९.०१ १९.०१ Q
रावेन सौन्दर्स अमेरिका अमेरिका x १८.८३ १८.८३ Q
गाँग लिजियाओ चीन चीन १८.७४ १८.७४ Q
अनिता मार्टन हंगेरी हंगेरी १८.५१ १८.५१ Q
गेशिया आर्कान्जो ब्राझील ब्राझील १८.२७ १७.६७ x १८.२७ q, SB
क्लिओपात्रा बॉरेल त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो १६.९४ १७.७८ १८.२० १८.२० q
नतालिया ड्युको चिली चिली १८.१८ x x १८.१८ q
१० ऑरिओल डाँग्मो कामेरून कामेरून १७.९२ १७.७१ x १७.९२ q, NR
११ ॲलेना अब्राम्चुक बेलारूस बेलारूस १७.७८ १७.१९ १६.९७ १७.७८ q
१२ ॲलिओना डुबित्स्काया बेलारूस बेलारूस x x १७.७६ १७.७६ q
१३ पॉलिना गुबा पोलंड पोलंड १७.७० १७.५६ x १७.७०
१४ फेलिशा जॉन्सन अमेरिका अमेरिका x १७.६४ १७.६९ १७.६९
१५ मेलिस्सा बोएकेल्मन नेदरलँड्स नेदरलँड्स १६.९७ १७.६९ x १७.६९
१६ बिआन का चीन चीन १७.६८ १७.३६ १६.८४ १७.६८
१७ युलिया लीनसिउक बेलारूस बेलारूस १७.६६ x १६.६९ १७.६६
१८ ब्रिटनी क्रू कॅनडा कॅनडा १६.६७ x १७.४५ १७.४५
१९ अहेमारा एस्पिनोझा व्हेनेझुएला व्हेनेझुएला x १७.२७ १६.७७ १७.२७
२० सारा गॅम्बेट्टा जर्मनी जर्मनी x १६.९३ १७.२४ १७.२४
२१ राडोस्लाव्हा माव्रोदिएवा बल्गेरिया बल्गेरिया x १७.११ १७.२० १७.२०
२२ यानियुव्हिस लोपेझ क्युबा क्युबा १७.१५ x x १७.१५
२३ मनप्रीत कौर भारत भारत १६.६८ १७.०६ १६.७६ १७.०६
२४ एमेल डेरेली तुर्कस्तान तुर्कस्तान १७.०१ १६.८६ x १७.०१
२५ डॅनिएल थॉमस जमैका जमैका १६.७० १६.४३ १६.९९ १६.९९
२६ सैली विआर्ट क्युबा क्युबा १५.८२ x १६.९९ १६.९९
२७ ओल्गा गॉलोड्ना युक्रेन युक्रेन १६.१० १६.३५ १६.८३ १६.८३
२८ तार्यन सुती कॅनडा कॅनडा १६.५५ १६.७४ १६.६० १६.७४
२९ न्वान्नेका ओक्वेलोगु नायजेरिया नायजेरिया १६.६७ x x १६.६७
३० लेना उर्बानिआक जर्मनी जर्मनी १६.३२ १६.६२ x १६.६२
३१ सँड्रा लेमोस कोलंबिया कोलंबिया १६.४६ १६.४६ १६.१२ १६.४६
३२ लेला राजाबी इराण इराण १६.१८ १६.३४ १६.१६ १६.३४
३३ गाओ यांग चीन चीन १६.१७ १५.४८ x १६.१७
३४ गॅलेना ऑब्लेश्चक युक्रेन युक्रेन १५.८१ x x १५.८१
३५ दिमित्रियाना सुर्डू मोल्दोव्हा मोल्दोव्हा १५.१४ १५.१७ १५.२५ १५.२५
३६ जेस्सिका इन्चुद गिनी-बिसाउ गिनी-बिसाउ १४.१२ १५.१५ १४.८४ १५.१५

अंतिम

[संपादन]

[]

क्रमांक नाव देश #१ #२ #३ #४ #५ #६ निकाल नोंदी
1 मिचेल कार्टर अमेरिका अमेरिका १९.१२ १९.८२ १९.४४ १९.८७ १९.८४ २०.६३ २०.६३ NR, WL
2 वॅलेरि ॲडम्स न्यूझीलंड न्यूझीलंड १९.७९ २०.४२ १९.८० x x २०.३९ २०.४२ SB
3 अनिता मार्टन हंगेरी हंगेरी १७.६० १८.७२ १९.३९ १९.३८ १९.१० १९.८७ १९.८७ NR
गाँग लिजियाओ चीन चीन १८.९८ १९.३९ १९.१८ x x x १९.३९
रावेन सौन्दर्स अमेरिका अमेरिका १८.८८ x x x x १९.३५ १९.३५ PB
क्रिस्टिना श्वानित्झ जर्मनी जर्मनी १९.०३ x x x x १८.९२ १९.०३
क्लिओपात्रा बॉरेल त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो १८.०५ १८.२४ x १७.९४ १८.३७ x १८.३७
ॲलिओना डुबित्स्काया बेलारूस बेलारूस १८.०० १८.२३ x x x x १८.२३
गेशिया आर्कान्जो ब्राझील ब्राझील १७.५० १७.६८ १८.१६ पुढे जाऊ शकली नाही १८.१६
१० नतालिया ड्युको चिली चिली १८.०७ १७.७३ १७.९९ पुढे जाऊ शकली नाही १८.०७
११ अलेना अब्राम्चुक बेलारूस बेलारूस १७.३७ x x पुढे जाऊ शकली नाही १७.३७
१२ ऑरिओल डाँग्मो कामेरून कामेरून x १६.९९ १६.८२ पुढे जाऊ शकली नाही १६.९९

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "महिला गोळाफेक". 2016-08-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १३ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.