Jump to content

पुणे लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पुणे लोकसभा मतदारसंघ (Pune Lok Sabha constituency) हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या पुणे जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हे सर्व मतदारसंघ पुणे शहराच्या हद्दीमध्ये आहेत.

विधानसभा मतदारसंघ

[संपादन]
पुणे जिल्हा

पुण्याचे खासदार

[संपादन]
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ नरहर विष्णू गाडगीळ (पुणे मध्य)
इंदिरा ए. मायदेव (पुणे दक्षिण)
काँग्रेस
दुसरी लोकसभा १९५७-६२ नारायण गणेश गोरे प्रजा समाजवादी पक्ष
तिसरी लोकसभा १९६२-६७ शंकरराव शांताराम मोरे काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ एस.एम. जोशी संयुक्‍त समाजवादी पक्ष
पाचवी लोकसभा १९७१-७७ मोहन एम. धारीया काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० मोहन एम. धारीया जनता पक्ष
सातवी लोकसभा १९८०-८४ विठ्ठल नरहर गाडगीळ काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ विठ्ठल नरहर गाडगीळ काँग्रेस(आय)
नववी लोकसभा १९८९-९१ विठ्ठल नरहर गाडगीळ काँग्रेस(आय)
दहावी लोकसभा १९९१-९६ अण्णा जोशी भारतीय जनता पक्ष
अकरावी लोकसभा १९९६-९८ सुरेश कलमाडी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बारावी लोकसभा १९९८-९९ विठ्ठल तुपे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ प्रदीप रावत भारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ सुरेश कलमाडी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ सुरेश कलमाडी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ अनिल शिरोळे भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-२०२४ गिरीश बापट* भारतीय जनता पक्ष
अठरावी लोकसभा २०२४- मुरलीधर मोहोळ भारतीय जनता पक्ष

* पदावर असताना मृत्यू

निवडणूक निकाल

[संपादन]

२०२४ लोकसभा निवडणुका

[संपादन]
२०२४ लोकसभा निवडणुक : पुणे लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस रविंद्र हेमराज धंगेकर
भारतीय जनता पक्ष मुरलीधर किसन मोहोळ
बहुजन समाज पक्ष प्रशांत दादाराम रणपिसे
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन अनिस अराशिद सुंदाके
बहुजन समाज पक्ष (आंबेडकर) मिलिंद काशीनाथ कांबळे
हिंदू समाज पक्ष नीरज सुनील कामठाण
भीम सेना मनोज लक्ष्मण वेताळ
राईट टु रीकॉल पक्ष युवराज चंद्रकांत लिंबोळे
वंचित बहुजन आघाडी वसंत कृष्णा मोरे
राष्ट्रीय मराठा पक्ष विजयालक्ष्मी श्रीकांत सिंदागी
एकम सनातन भारत दल सुब्रोतो मिहिरचंद्र रॉय
सैनिक समाज पक्ष सुरेश ज्ञानोबा पाटील
अपनी प्रजाहित पक्ष हेमंत बाबुराव कोळेकर-पाटील

लोकसभा निवडणूक २०१९

[संपादन]

लोकसभा निवडणूक २०१४

[संपादन]
२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप अनिल शिरोळे
काँग्रेस डॉ. विश्वजीत पतंगराव कदम
आम आदमी पार्टी सुभाष वरे
मनसे दीपक पायगुडे
अपक्ष अरूण भाटिया
बहुमत
मतदान

लोकसभा निवडणूक २००९

[संपादन]
सामान्य मतदान २००९[]: पुणे
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस सुरेश कलमाडी २,७९,९७३ ३८.११
भाजप अनिल शिरोळे २,५४,२७२ ३४.६१
मनसे रणजीत श्रीकांत शिरोळे ७५,९३० १०.३४
बसपा डी.एस. कुलकर्णी ६२,९८१ ८.५७
पीपल्स् गार्डियन अरुण भाटीया ३०,३४० ४.१३
अपक्ष अमानुल्ला खान ३,०८८ ०.४२
भारिप बहुजन महासंघ गुलाब वाघमोडे २,३५४ ०.३२
अपक्ष इश्वर कमतम २,२२४ ०.३
अपक्ष विक्रम बोके २,१७२ ०.३
अपक्ष बाळु उर्फ अनिल शिरोळे २,१५८ ०.२९
अपक्ष कौस्तभ कुलकर्णी २,०१३ ०.२७
प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष संघर्ष आपटे १,४१७ ०.१९
अपक्ष नारायण वांभीरे १,१३० ०.१५
अपक्ष राजेंद्र भगत ८९० ०.१२
बहुमत २५,७०१ ३.५
मतदान ७,३४,६४१
काँग्रेस पक्षाने विजय राखला बदलाव


लोकसभा निवडणूक २००४

[संपादन]

लोकसभा निवडणूक १९९९

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]

भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]