Jump to content

धुळे लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

धुळे हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या धुळे जिल्ह्यामधील ३ व नाशिक जिल्ह्यामधील ३ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

[संपादन]
धुळे जिल्हा
नाशिक जिल्हा

खासदार

[संपादन]
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ -एन.एल.ठिंगळे -अपक्ष
दुसरी लोकसभा १९५७-६२ उत्तमराव लक्ष्मणराव पाटील जन संघ
तिसरी लोकसभा १९६२-६७ सी.ए. पाटील
चुडामन आनंदा रवानदळे
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ सी.ए. पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ सी.ए. पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० विजय नवल पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ रेशमा मोतीराम भोये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आठवी लोकसभा १९८४-८९ रेशमा मोतीराम भोये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ रेशमा मोतीराम भोये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दहावी लोकसभा १९९१-९६ बापु हरी चौरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ साहेबराव सुखराम बागुल भारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ धनाजी सिताराम अहिर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ रामदास रुपला गावित भारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ बापु हरी चौरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ प्रताप सोनवणे भारतीय जनता पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ सुभाष रामराव भामरे भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-२०२४ सुभाष रामराव भामरे भारतीय जनता पक्ष
अठरावी लोकसभा २०२४-

निवडणूक निकाल

[संपादन]

२००९ लोकसभा निवडणुका

[संपादन]
सामान्य मतदान २००९: धुळे
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप प्रताप सोनवणे २,६३,२६० ३९.३
काँग्रेस अमरीशभाई पटेल २,४३,८४१ ३६.४
जनता दल (धर्मनिरपेक्ष) निहाल अहमद ७२,७३८ १०.८६
लोकसंग्राम अनिल गोटे ५३,६३७ ८.०१
बसपा रिजवान अकबर ११,६०६ १.७३
अपक्ष पंडित सोनवणे ८,८८३ १.३३
अपक्ष संदिप शेवाळे पाटील २,९०८ ०.४३
अपक्ष दादासो पाटील कोकालेकर २,४९३ ०.३७
अपक्ष गाजी अतेजाद खान २,३४८ ०.३५
भारिप बहुजन महासंघ रजनी ठाकूर १,७२१ ०.२६
अपक्ष किशोर अहिर १,४४६ ०.२२
अपक्ष भुषण गायकवाड पाटील १,३९७ ०.२१
भारतीय अल्पसंख्यक सुरक्षा महासंघ मोहम्म्द इस्माईल अन्सारी १,३४३ ०.२
अपक्ष इस्माईल जुम्मन १,३३० ०.२
बहुमत १९,४१९ २.९
मतदान
भाजप विजयी काँग्रेस पासुन बदलाव

[]

२०१४ लोकसभा निवडणुका

[संपादन]
२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
आम आदमी पार्टी हरून अन्सारी
भाजप डॉ. सुभाष भामरे
काँग्रेस अमरीश पटेल
बहुमत
मतदान

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". 2009-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-05-25 रोजी पाहिले.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]