साहेबराव बागुल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(साहेबराव सुखराम बागुल या पानावरून पुनर्निर्देशित)

साहेबराव सुखराम बागुल (जून १, इ.स. १९५३ - ) हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९६च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र राज्यातील धुळे लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.