Jump to content

रामदास रुपला गावित

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रामदास रुपला गावित

कार्यकाळ
इ.स. १९९९  इ.स. २००४
पुढील बापू हरी चौरे
मतदारसंघ धुळे

राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
निवास धुळे
या दिवशी ऑगस्ट ७, २००८

हे भारतीय जनता पक्षातील राजकारणी असून १३व्या लोकसभेचे सदस्य होते व धुळ्याचे खासदारपद त्यांनी भूषविले.