तेलुगू भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg


तेलुगू
తెలుగు తెలుగు
भाषिक देश भारत, मॉरिशस, मलेशिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा
भाषिक प्रदेश आंध्र प्रदेश, तमिळनाडू, पुदुच्चेरी, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, अंदमान आणि निकोबार द्विपसमूह, ओडिशा, छत्तीसगड.
बोलीभाषा आंध्रबोली, रायलसीमा, तेलंगाणा.
लिपी तेलुगू
भाषिक लोकसंख्या ७,४२,००,००० (प्रथमभाषा)
(द्वितीयभाषा)
भाषिक लोकसंख्येनुसार
क्रमांक
२०, १६ १५(प्रथम भाषा)
भाषाकुलदृष्ट्या
वर्गीकरण
द्राविडीयन

 दाक्षिणात्य
  दक्षिण-मध्य
     तेलुगू

अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर भारत
भाषा संकेत
ISO 639-1 te
ISO 639-2 tel
ISO 639-3
[[चित्र:
Teluguspeakers.png
Distribution of native Telugu speakers in India
|center|350 px|वापरकर्ते देश]]

भाषिक देश

तेलुगू ही सुमारे ७.४ कोटी भाषकसंख्या असलेली व प्रामुख्याने भारतीय उपखंडात बोलली जाणारी, द्राविड भाषाकुळातील भाषा आहे. भारतातील आंध्र प्रदेश या राज्याची ही राजभाषा असून भारतीय प्रजासत्ताकाच्या २२ अधिकृत अनुसूचित भाषांमधील एक भाषा आहे.

[संपादन] तेलुगूभाषी प्रदेश

तेलुगू भाषा भारतासह मॉरिशस , अमेरिका ,पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलियान्यू झीलंड या देशांत बोलली जाते. भारतात ती मुख्यत्वे आंध्र प्रदेश राज्यात बोलली जाते. त्याचबरोबर केरळ, गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, तमिळनाडूछत्तीसगढ या राज्यांत, तसेच दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांतील काही भागांत बोलली जाते.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये