जपानी भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जपानी भाषा (日本語) ही जपानची अधिकृत भाषा आहे. सुमारे १२,५०,००,००० व्यक्ती ही भाषा बोलतात. ही भाषा बोलणारे मुख्यत्वे जपानमध्ये राहणाऱ्या व जपानी वंशाच्या व्यक्ती आहेत. जपानी भाषेत एकूण ३ प्रकारच्या लिपी आहेत. ह्या ३ लिपी म्हणजे हिरागाना, काताकाना व कांजी होय.

जपानी भाषेवरील मराठी पुस्तके[संपादन]

  • जपानी-मराठी-शब्दसंग्रह (वि.दा. गांगल)