तुळू भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तुळू
Tulubaase4.png
भाषिक देश भारत
भाषिक प्रदेश तुळूनाडू (भारतातील कर्नाटककेरळ राज्यांमधील अंशात्मक भूभाग)
महाराष्ट्र
आखाती देश
लिपी तुळू लिपी (पूर्वी)
कन्नड लिपी (वर्तमान)
भाषिक लोकसंख्या १९.५ लाख (इ.स. १९९७)
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर
भाषा संकेत
ISO 639-1
ISO 639-2
ISO 639-3 tcy
वापरकर्ते देश

भाषिक देश

तुळू (तुळू: ತುಳು ಬಾಸೆ , तु़ळू भाषे) ही भारतातील कर्नाटक राज्याच्या नैऋत्येकडील भागातली, जगभरातून १९.५ लाख भाषकसंख्या (इ.स. १९९७)[१] असलेली एक भाषा आहे. भाषाशअस्त्रीय दृष्ट्या ही भाषा द्राविड भाषाकुळात मोडते. इ.स. २००१ सालातील भारतीय जनगणनेनुसार मातृभाषा म्हणून तुळू वापरणार्‍या लोकांची भारतातील संख्या १७.२ लाख होती [२].

[संपादन] संदर्भ व नोंदी

  1. लुईस, एम. पॉल: एथ्नोलोग: लँग्वेजेस ऑफ द वर्ल्ड, इ.स. २००९, एसआयएल इंटरनॅशनल. १४ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी मिळवले. (इंग्लिश मजकूर) 
  2. भारतीय जनगणना, इ.स. २००१ - विधान क्र. १. रजिस्ट्रार जनरल व जनगणना आयुक्तांचे कार्यालय, भारत सरकार. १४ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले. (इंग्लिश मजकूर)
Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये