व्हियेतनामी भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्हियेतनामी
Tiếng Việt
भाषिक देश व्हियेतनाम
भाषिक प्रदेश आग्नेय आशिया
लिपी लॅटिन (व्हियेतनामी फरक)
भाषिक लोकसंख्या ७ ते ७.३ कोटी
भाषिक लोकसंख्येनुसार
क्रमांक
१३ - १७
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम
भाषा संकेत
ISO 639-1 vi
ISO 639-2 vie
ISO 639-3 vie
वापरकर्ते देश

भाषिक देश

व्हियेतनामी ही व्हियेतनाम देशाची राष्ट्रभाषा आहे. व्हियेतनाममधील ८६% नागरिक ही भाषा वापरतात.

संदर्भ [संपादन]


हे पण पाहा [संपादन]