कोकणी भाषा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कोंकणी(कोंकणी) | |
|---|---|
| भाषिक देश: | भारत |
| कोंकणी ही राष्ट्रभाषा असलेले देश: | भारत |
| भाषिक प्रदेश | गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, केरळ |
| बोलीभाषा: | बार्देसी, आंतरूजी, शास्तिकार, मालवणी, कॅनरा क्रीस्तांव, कॅनरा सारस्वत, |
| लेखनासाठी वापरण्यात येणारी लिपी: | देवनागरी(प्रमाणिक), रोमन लिपी, कानडी, मल्याळी लिपी, अरबी लिपी |
| भाषिक लोकसंख्या: | ७६ लाख |
| भाषिक लोकसंख्येनुसार क्रमांक: | १२३ |
| भाषाकुलदृष्ट्या वर्गीकरण: |
इंडो-युरोपीय इंडो-इराणीय |
| भाषासंकेत | |
| ISO 639-1 वर्गवारी प्रमाणे संकेत | - |
| ISO 639-2 वर्गवारी प्रमाणे संकेत | kok |
| ISO 639-3 वर्गवारी प्रमाणे संकेत | {{{भाषासंकेत_ISO_639-3_वर्गवारी}}} |
कोंकणी ही भारताच्या पश्चिम किनार्यावरील कोकण पट्ट्यात बोलली जाणारी एक इंडो-युरोपीय भाषा आहे. महाराष्ट्र, कर्नाटकाचा किनारपट्टीचा भाग आणि गोवा येथे ती प्रामुख्याने बोलली जाते. कोकणी लिहिण्यासाठी, कर्नाटकात कानडी तर गोवा आणि महाराष्ट्रात देवनागरी लिपी लिपीचा वापर होतो. गोव्यात रोमन लिपीसुद्धा वापरतात. केरळातील कोकणी लोक मल्याळी लिपी वापरतात व कोकणी मुसलमान अरबी लिपी वापरतात. गोव्यात कोकणी भाषेला राज्यभाषा म्हणून मान्यता आहे.
कोकणी(macrolanguage) एक भाषा नसून त्यात दोन भाषा(individual languages) मोजल्या जातात. कोकणी भाषा म्हणजे गोव्यात बोलली जाणारी गोव्याची कोंकणी ही त्यापैकी एक असून महाराष्ट्राच्य कोकण क्षेत्रात बोलली जाणारी कोकणी दुसरी आहे. दोन्ही बोली बोलणार्यांची लोकसंख्या एकूण सुमारे ७६ लाख आहे.
इंडो-आर्यन भाष्यांत ही सर्वात दक्षिणि भाषा आहे. त्याचा नाता मराठी आनी गुजराती बरोबर आहे आनी त्यात थोडा हिंदीचा प्रभाव सुद्धा आहे. कोंकणी भाषेत द्रविड भाषांत्ले खुपच मूल शब्ध आहेत[१].
[संपादन] Features
कोंकणी भाषेत अन्य भारतीय भाष्यां सार्खे S-O-V व्याकरण वापर्तात. कोंकणी मधे (दीर्घ स्वर सोडून) १६ स्वर आणि ३६ व्यंजन आहेत. प्रत्येक स्वराचा नाकसुर आहे.
[संपादन] स्वर
कोंकणी भाषेच एक वैशिष्ट्य आहे कि कोंकणित वापरलेल जाणरा अ अक्षरचा स्वर, मराठीत आणि हिंदित वापरलेल जाणार्या अ स्वर पासून वेघळ आहे. मराठीत वापर्लेला अ अक्षरचा IPA चिन्ह आहे ə (unrounded mid vowel) जेव्हा कोंकणीत ह्याचा स्वर आहे: ɵ(rounded Close-mid central vowel).
दुसर्या आर्य भाष्यांत ए अक्षर फक्त अक स्वर वापरले जाते (IPA:e). पण कोंकणीत ह्या अक्ष्राला तीन स्वर आहेत:e, ɛ and æ.
कोंकणीत वापरलेल जाणारा æ स्वर IPA च्य æ (Near-open front unrounded vowel) प्रामाणिक स्वरापासून वेगळ आहे. कोंकणीत वापरलेल जाणार स्वार ɛ आणि æ च्या मधेच स्थित आहे आणि प्रामाणिक {IPA|æ}} पेक्षा लांब आहे. प्रामाणिक æ फक्त युरोपि भाषेतुन आलेल्या ऋण-शब्दांसाठी वापरला गेला जाते.
[संपादन] व्यंजन
| Labial | Dental | Alveolar | Retroflex | Alveopalatal | Velar | Glottal | |
|---|---|---|---|---|---|---|---|
| Voiceless stops |
p pʰ |
t̪ t̪ʰ |
ʈ ʈʰ |
cɕ cɕʰ |
k kʰ |
||
| Voiced stops |
b bʰ |
d̪ d̪ʰ |
ɖ ɖʰ |
ɟʝ ɟʝʰ |
ɡ ɡʰ |
||
| Voiceless fricatives |
s | ɕ | h | ||||
| Nasals | m mʰ |
n̪ n̪ʰ |
ɳ ɳʰ |
ɲ | ŋ | ||
| Liquids | ʋ ʋʰ |
l ɾ lʰ ɾʰ |
ɭ ɽ | j |
कोंकणीत व्यंजन मराठीच्या व्यंजनसार्खेच आहेत.
त्रूटी उधृत करा: <ref> tags exist, but no <references/> tag was found

