असमीया भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आसामी भाषा या पानावरून पुनर्निर्देशित)
आसामी
অসমীয়া
स्थानिक वापर भारत, बांगलादेश
प्रदेश ईशान्य भारत (अरुणाचल प्रदेश, आसामनागालॅंड)
लोकसंख्या १.६ कोटी
भाषाकुळ
लिपी आसामी वर्णमाला
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर भारत
भाषा संकेत
ISO ६३९-१ as
ISO ६३९-२ asm
ISO ६३९-३ asm

आसामी ही भारत देशाच्या आसाम राज्यामधील प्रमुख भाषा आहे. ही भाषा आसाम व परिसरातील सुमारे १.६ कोटी लोक वापरतात.

भारताच्या संविधानामधील आठव्या अनुसूचीनुसार आसामी ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे.

हेसुद्धा पाहा[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत