मैथिली भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg
मैथिली
स्थानिक वापर भारत, नेपाळ
लोकसंख्या ३.५ कोटी
भाषाकुळ
लिपी देवनागरी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर

भारत ध्वज भारत

बिहार
भाषा संकेत
ISO ६३९-१ bh
ISO ६३९-२ mai
ISO ६३९-३ mai

मैथिली ही भारत देशामधील एक भाषा आहे. हिंद-आर्य भाषासमूहामधील एक असलेली मैथिली भाषा प्रामुख्याने बिहार राज्याच्या मिथिला प्रदेशात व पूर्व नेपाळमध्ये वापरली जाते. सुमारे ३.५ कोटी भाषिक असलेली मैथिली ही भारताच्या २२ राजकीय भाषांपैकी एक आहे.

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.