अभिजात यामिकी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(अभिजात यामिक या पानावरून पुनर्निर्देशित)
अभिजात यामिकी (इंग्रजी: Classical mechanics) ही क्षेप्य, यंत्रांचे भाग यांपासून तारे, ग्रह, दीर्घिका, अवकाशयाने इत्यादी खगोलीय वस्तूंपर्यंत आवाका असणाऱ्या विविध स्थूल वस्तूंच्या गती, परस्परक्रिया अभ्यासणारी भौतिकशास्त्राची शाखा आहे. यंत्रशास्त्रापासून खगोलशास्त्रापर्यंत बऱ्याच क्षेत्रांत अचूक विश्लेषणास उपयोगी ठरणारी ही शास्त्रशाखा विज्ञान व तंत्रज्ञानासंबंधित विषयांमधील सर्वात मोठ्या आणि सर्वात जुन्या शाखांपैकी एक आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |